श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Narendra Pawar: अश्या घटना घडू नये म्हणून नांदेड सहित राज्यातील विविध शहरातील रुग्णालयामधील सुविधेचा ऑडिट करून त्यावर उपाययोजना करा अशी मागणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल ...
Yogi Adityanath: भाजपाच्या प्रखर हिंदुत्ववादी चेहऱ्यांपैकी एक असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या एका विधानावरून आता वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ...