लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
टुगेदर फॉर साखळीचा धुव्वा; मुख्यमंत्र्यांची रणनीती यशस्वी, विरोधकांचे सर्व प्रयत्न वाया - Marathi News | chief minister strategy was successful bjp win 11 seat in sankhali municipal election | Latest goa News at Lokmat.com

गोवा :टुगेदर फॉर साखळीचा धुव्वा; मुख्यमंत्र्यांची रणनीती यशस्वी, विरोधकांचे सर्व प्रयत्न वाया

विरोधकांचे सर्व प्रयत्न वाया गेले. ...

भाजपचे डबल इंजिन सुसाट; फोंड्यात ८ जागांवर विजय, 'रायझिंग'चे पानिपत तर काँग्रेसचा सुफडा साफ - Marathi News | bjp double engine roars ponda municipal election wins 8 seats | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपचे डबल इंजिन सुसाट; फोंड्यात ८ जागांवर विजय, 'रायझिंग'चे पानिपत तर काँग्रेसचा सुफडा साफ

फोंडा नगरपालिकेच्या १३ प्रभागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने आठ जागांवर विजय मिळवला. ...

'दुर्दैव'... महाराष्ट्रात 'केरल स्टोरी'चा मोफत शो दाखवणारे नेते लक्ष्य, दिग्दर्शक केदार शिंदेंची खंत - Marathi News | Leader Lakshya, director Kedar Shinde, who is showing a free show of 'Durdaiv'... Kerala Story, reminded me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दुर्दैव'... महाराष्ट्रात 'केरल स्टोरी'चा मोफत शो दाखवणारे नेते लक्ष्य, दिग्दर्शक केदार शिंदेंची खंत

महाराष्ट्रात काही ठिकाणी राजकीय तसेच विविध संघटनांकडून ‘द केरला स्टोरी’चे मोफत शो आयोजित करण्यात येत आहेत. ...

BJP च्या माजी मुख्यमंत्र्यांनी वाचवलं होतं सरकार; काँग्रेस मुख्यमंत्र्यांचा दावा - Marathi News | Former BJP Chief Minister Vasundhara Raje saved the government; Congress Chief Minister's Ashok Gehlot claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BJP च्या माजी मुख्यमंत्र्यांनी वाचवलं होतं सरकार; काँग्रेस मुख्यमंत्र्यांचा दावा

२०२० मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन पायलट यांनी अशोक गहलोत यांच्या विरोधात बंडखोरी करत विरोधात भूमिका घेतली होती. ...

शरद पवारांना राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी...; उद्धव ठाकरेंची राष्ट्रवादीवर टीका - Marathi News | Sharad Pawar has failed to produce a successor who will take the party forward - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांना राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी...; उद्धव ठाकरेंची राष्ट्रवादीवर टीका

नवा अध्यक्ष कोण असावा यासाठी एक भलीमोठी कार्यकारिणी पवार यांनी नेमली. त्या कार्यकारिणीत कोण? तर ज्यांनी भाजपात जाण्याचे संधान बांधले होते त्यातलेच बरेच जण होते असा दावा ठाकरे गटाने केला. ...

त्यांना कोर्टाचा निर्णय माहीत असावा; पवारांनी फडणवीसांना लगावला टोला - Marathi News | They must know the court's decision; sharad Pawar criticism devendra Fadnavis | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :त्यांना कोर्टाचा निर्णय माहीत असावा; पवारांनी फडणवीसांना लगावला टोला

शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रविवारी लगावला. ...

कर्नाटकात प्रचारतोफा आज थंडावणार, सत्ता टिकवण्यासाठी भाजपची शक्ती पणाला - Marathi News | karnataka election The campaign gun will cool down in Karnataka today, BJP's power to retain power will be tested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात प्रचारतोफा आज थंडावणार, सत्ता टिकवण्यासाठी भाजपची शक्ती पणाला

एकहाती सत्तेसाठी काँग्रेस नेत्यांकडून कठोर परिश्रम ...

कर्नाटकला भारतापासून वेगळे करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न; मोदींची घणाघाती टीका - Marathi News | Congress attempt to separate Karnataka from India Prime Minister Narendra Modi Criticism on congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकला भारतापासून वेगळे करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न; मोदींची घणाघाती टीका

रोड शो आणि प्रचार सभांचा धडाका ...