श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
BJP Kailash Vijayvargiya : भाजपा नेते कैलाश विजयवर्गी हे पुन्हा एकदा विधानामुळे चर्चेत आले आहे. विजयवर्गीय यांनी मतदान केंद्रावर काँग्रेसला एकही मत न मिळाल्यास भाजपाच्या संबंधित 'बूथ अध्यक्षा'ला 51,000 रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. ...
Kalyan News: कल्याण पूर्वेतील महापालिकेच्या हरकीसन दास रुग्णालयातून रुग्णांना योग्य प्रकारच्या आराेग्य सोयी सुविधा आणि उपचार मिळत नसल्याच्या निषेधार्थ भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी ठिय्या आंदोलन केले आहे. ...
गव्हर्नर दास म्हणाले, टियर-1 आणि टियर-2 भागांत पीएम स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांना ऑगस्ट, 2021 मध्ये पीआयडीएफ योजनेत सामील करण्यात आले. ऑगस्ट, 2023 अखेरपर्यंत योजनेंतर्गत 2.66 कोटींहून अधिक नवे 'टच पॉइंट' तैनात करण्यात आले आहेत.'' ...