लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
भाजपाकडे २३७ आमदार, ज्यांना महायुतीत राहायचे नाही, ते बाहेर पडतील; अतुल सावे - Marathi News | BJP has 237 MLAs, those who do not want to remain in the Mahayuti will leave; Atul Save's reply shocks Shinde Sena | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भाजपाकडे २३७ आमदार, ज्यांना महायुतीत राहायचे नाही, ते बाहेर पडतील; अतुल सावे

तांडा वस्ती निधी वाटपावरून नांदेड जिल्ह्यातील हदगावचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बाबुराव कदम यांनी उघड नाराजी व्यक्त करत पालकमंत्री अतुल सावे यांना पत्र लिहिले होते. ...

'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर - Marathi News | 'Hindi is not devotion to BJP but compulsion', dispute flares up between BJP and MNS, Shiv Sena fights each other in the courtyard of Bhavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर

Maharashtra News: राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कडाडून विरोध केला आहे. त्यातूनच आता भाजप आणि मनसेमध्ये बॅनर वॉर रंगलं आहे, तेही शिवसेना भवनासमोर! ...

भाजपाला शह देण्याची एकनाथ शिंदेंची रणनीती; नवी मुंबईतले १२ माजी नगरसेवक शिंदेसेनेत येणार - Marathi News | Eknath Shinde's strategy to give strength to BJP; 12 former corporators from Navi Mumbai will join Shinde Sena | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजपाला शह देण्याची एकनाथ शिंदेंची रणनीती; नवी मुंबईतले १२ माजी नगरसेवक शिंदेसेनेत येणार

नवी मुंबई महानगरपालिकेवरील गेली २० वर्षे असलेली गणेश नाईक यांची एकहाती सत्ता उलथवून लावण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत ...

खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..." - Marathi News | Chandrakant Patil has offered Sangli Congress MP Vishal Patil to join the BJP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :खासदार विशाल पाटलांना भाजपकडून पुन्हा ऑफर, पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."

Vishal Patil Chandrakant Patil: सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांना पुन्हा भाजपकडून ऑफर देण्यात आली आहे. चंद्रकांत पाटलांनी सांगली दौऱ्यावर असताना त्यांच्याबद्दल विधान केले आहे. ...

काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव - Marathi News | BJP YM protest against Congress, tension in sensitive areas in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव

ईडीने नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात कॉंग्रेसच्या नेत्यांची नावे चार्जशीटमध्ये नमूद केली आहेत. या पार्श्वभूमीवर भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अमित मोरे यांच्या नेतृत्वात शिवाजी पुतळा चौकात भाजयुमोचे कार्यकर्ते एकत्रित आले. कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसविरोधात जोरदार घो ...

भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू... - Marathi News | When will BJP get a new president? Discussions are underway between RSS and the party's top leadership | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...

भाजप संघटनेतही मोठे बदल दिसून येणार. ...

राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश - Marathi News | Rahul Gandhi Citizenship: Is Rahul Gandhi an Indian citizen or not? High Court directs the Centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश

Rahul Gandhi Citizenship : राहुल गांधींच्या नागरिकत्वाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात सुनावणी झाली. ...

'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य - Marathi News | Ramdas Athawale on Supreme Court: 'We respect the Supreme Court, but...' Ramdas Athawale's big statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य

Ramdas Athawale on Supreme Court : भाजप खासदार निशिकांत दुबेंनी सर्वोच्च न्यायालयाबाबत केलेल्या वक्तव्याने वाद वाढला आहे. ...