लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
मिशन २०२४: काँग्रेसने कर्नाटकात वापरलेला फॉर्म्युला, उत्तर भारतात ठरणार गेम चेंजर? - Marathi News | Mission 2024: Formula used by Congress in Karnataka, a game changer in North India? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिशन २०२४: काँग्रेसने कर्नाटकात वापरलेला फॉर्म्युला, उत्तर भारतात ठरणार गेम चेंजर?

कर्नाटकातील विजयानंतर काँग्रेसने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडवर आपले लक्ष वळवले आहे. ...

गिरीश बापट हे कडवट अन् लढवय्ये नेते; राजनाथ सिंह यांनी घेतली बापट यांच्या कुटुंबीयांची भेट - Marathi News | Girish Bapat is a bitter and combative leader Rajnath Singh met girish Bapat family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गिरीश बापट हे कडवट अन् लढवय्ये नेते; राजनाथ सिंह यांनी घेतली बापट यांच्या कुटुंबीयांची भेट

गिरीश बापट यांनी भारतीय जनता पक्षाला स्थानिक पातळीवर मजबूत करण्यात महत्त्वाचे योगदान दिले ...

'आम्ही त्यांना फिरू देणार नाही', कोणाच्याही दबावाला विधानसभाध्यक्ष बळी पडणार नाहीत-देवेंद्र फडणवीस - Marathi News | We will not let them go Assembly Speaker will not succumb to anyone pressure - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्ही त्यांना फिरू देणार नाही', कोणाच्याही दबावाला विधानसभाध्यक्ष बळी पडणार नाहीत-देवेंद्र फडणवीस

तुम्ही खरे असाल तर तुमचा मुद्दा मांडा की, तुमची बाजू कमकुवत आहे, म्हणून अशी भाषा वापरणं सुरू आहे ...

पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का; माजी आमदार अशोक टेकवडे करणार भाजपात प्रवेश - Marathi News | Big blow to NCP in Purandar taluka Former MLA Ashok Tekwade will join BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का; माजी आमदार अशोक टेकवडे करणार भाजपात प्रवेश

राष्ट्रवादीतील गटबाजी आणि घुसमट सहन न झाल्याने, त्याचबरोबर सातत्याने अन्याय होत असल्याने भाजपात जाण्याचा निर्णय ...

Modi Government 9 years: मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण; विविध कार्यक्रमांचे आयोजन, जाणून घ्या भाजपचा प्लॅन... - Marathi News | Modi Government 9 years: BJP Organizing various events, know BJP's plan... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण; विविध कार्यक्रमांचे आयोजन, जाणून घ्या भाजपचा प्लॅन...

Modi Government 9 years: मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. मोदी सरकारच्या कामगिरीबद्दल लोकांना सांगितले जाईल. ...

वेळ पडलीच तर तुमच्या देशातही घुसून मारण्याची ताकद; शेजारील राष्ट्रांना संरक्षण मंत्र्यांचा इशारा - Marathi News | The power to invade your country if time permits; Defense Minister Rajnath shinh's Warning to Neighboring Nations | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेळ पडलीच तर तुमच्या देशातही घुसून मारण्याची ताकद; शेजारील राष्ट्रांना संरक्षण मंत्र्यांचा इशारा

'जगातल्या एकाही पंतप्रधानांना जे जमले, ते आपल्या पंतप्रधानांनी करून दाखविले' ...

भाजपाच्या ‘मिशन बारामती’ला पहिलं यश! सुप्रिया सुळेंच्या निकटवर्तीयाचा NCPला रामराम - Marathi News | big setback to ncp mp supriya sule close one leader ashok tekawade left party and will join bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या ‘मिशन बारामती’ला पहिलं यश! सुप्रिया सुळेंच्या निकटवर्तीयाचा NCPला रामराम

Maharashtra Politics: बड्या नेत्याचा होत असलेला भाजप प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. ...

आव्हानांच्या मालिकांचा भाजपपुढे डोंगर! नाशिकसारख्या शहरांचे प्रकल्प थंड बस्त्यात - Marathi News | A series challenges ahead of the BJP Projects of cities like Nashik in cold basket | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आव्हानांच्या मालिकांचा भाजपपुढे डोंगर! नाशिकसारख्या शहरांचे प्रकल्प थंड बस्त्यात

कर्नाटक, मध्य प्रदेश प्रमाणेच वर्षभरापूर्वी महाराष्ट्रात जे काही झाले, त्याविषयी मराठी जनता असाच विचार करणार असेल तर मात्र भाजपसाठी काळजीचा विषय आहे. ...