श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Gopichand Padalkar: धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी भाजपा आमदार गोपिचंद पडळकर यांनी धनगर जागर यात्रा काढत आहेत. यादरम्यान, त्यांनी एक मोठं विधान केलं आहे. ...
Madhya Pradesh Assembly Election 2023: मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या तापलेले आहे. त्यातच राज्यातील सत्ताधारी भाजपा आपल्या विरोधातील लाट थोपवून विजय मिळवण्यासाठी वेगवेगळी समिकरणं जुळवत आहेत. ...
टॉवर चौकातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर जिल्हा अध्यक्ष सचिन देशमुख यांच्या नेतृत्वात चार ते पाच कार्यकर्ते हे आंदोलन करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ...