श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Uddhav Thackeray Dasara Melava Speech: एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांनी देशाला मजबूत सरकारची आवश्यता असल्याचे बोलून दाखवले होते. मात्र गेल्या ९ वर्षांपासून पाशवी बहुमत असलेल्या सरकारचा आपण अनुभव घेतलाय. आता असं एकपक्षीय बहुमत असलेलं सरकार नको. ...
Nilesh Rane Latest Update: माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पूत्र निलेश राणे यांनी दसऱ्याच्या दिवशी मोठी खळबळ उडविणारी घोषणा केली आहे. ...
भाजपाचे आमदार राजेश प्रजापती म्हणाले, ज्याने चूक केली त्याला विधानसभेचे तिकीट दिले आहे. अशा नेत्याची बाजू कोण घेणार? सर्वेक्षणात माझंही नाव होतं, मग तिकीट कसं कापलं? आणि असं म्हणताच प्रजापती ढसाढसा रडू लागले. ...