लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"उद्योगपतींचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ, मात्र शेतकरी बेरोजगारांकडे दुर्लक्ष", काँग्रेसची टीका  - Marathi News | Industrialists' loans worth Rs 16 lakh crore waived off, but unemployed farmers ignored, Congress criticizes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्योगपतींचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ, मात्र शेतकरी बेरोजगारांकडे दुर्लक्ष", काँग्रेसची टीका 

Congress Criticize BJP: देशातील शेतकऱ्यांवर ११ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे असे सांगितले जाते व ते माफ करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. पण आरबीआयच्या अहवालानुसार मागील १० वर्षात उद्योगपती मित्रांचे १६.३५ लाख कोटी रुपयांचे कर्ज याच भाजपा सरकारने माफ केले ...

त्यावेळी मी चुकलो, आज मोदींच्या धोरणामुळेच देश मजबूत स्थितीत; शशी थरुरांकडून स्तुतीसुमने - Marathi News | Shashi Tharoor on Indian Diplomacy: 'I was wrong at that time; Modi's policies put the country in a strong position', Shashi Tharoor again praises Prime Minister Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्यावेळी मी चुकलो, आज मोदींच्या धोरणामुळेच देश मजबूत स्थितीत; शशी थरुरांकडून स्तुतीसुमने

Shashi Tharoor on Indian Diplomacy : एकेकाळी भारताच्या तटस्थ धोरणावर टीका करणारे काँग्रेस खासदार शशी थरुर आज सरकारचे कौतुक करत आहेत. ...

LMOTY 2025 : हजरजबाबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारणार मुरब्बी नेते जयंत पाटील; 'लोकमत'च्या महासोहळ्यात होणार 'महामुलाखत'  - Marathi News | Jayant Patil will ask questions to Chief Minister Devendra Fadnavis; 'Mahamulakhat' will be held at the grand event of Lokmat Maharashtrian of the year Awards 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री फडणवीसांना प्रश्न विचारणार जयंत पाटील, लोकमतच्या महासोहळ्यात होणार 'महामुलाखत' 

Lokmat Maharashtrian of the year Awards 2025 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये सभागृहात होणारी जुगलबंदी आपण अनेकदा पाहिली आहेच. विरोधकांच्या अडचणीत आणणाऱ्या अनेक प्रश्नांना देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या वाक ...

देशातील आमदारांची संपत्ती ७३,३४८ कोटी; कर्नाटकचे नेते सर्वांत श्रीमंत - Marathi News | Wealth of MLAs in the country is 73,348 crores; Karnataka leaders are the richest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील आमदारांची संपत्ती ७३,३४८ कोटी; कर्नाटकचे नेते सर्वांत श्रीमंत

अहवालानुसार, भाजपचे ३९, काँग्रेसचे ३०, टीडीपीचे २२, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३, शिवसेनेचे ३ आणि शरद पवार गटाचे २ आमदार अब्जाधीश आहेत.  ...

"नितेश राणेंकडून राज्यातील कायदा, सुव्यवस्था आणि सामाजिक शांतता बिघडवण्याचं काम", काँग्रेसची टीका    - Marathi News | "Nitesh Rane is trying to disrupt law, order and social peace in the state", Congress criticizes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''नितेश राणेंकडून राज्यातील कायदा, सुव्यवस्था आणि सामाजिक शांतता बिघडवण्याचं काम''

Congress Criticize Nitesh Rane: देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे हे सातत्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत असून, सामाजिक तेढ निर्माण करत आहेत. दुसऱ्याचे घर पेटवायला निघालेल्या लोकांनी हे लक्षात घ्य ...

५ वेळा पक्षप्रमुखांना सांगितले, भाजपासोबत युती करा, पण...; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट - Marathi News | Eknath Shinde criticized Uddhav Thackeray, Anil Parab in Legislative Council, claims to have asked party chiefs to form alliance with BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५ वेळा पक्षप्रमुखांना सांगितले, भाजपासोबत युती करा, पण...; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde: अडीच वर्ष महायुती सरकार म्हणून काम केले. त्यामुळे निवडणुकीनंतर तुमचं विरोधी पक्षनेतेपदही गेले असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला.  ...

भाजपामध्ये इनकमिंग सुरूच; २९ वर्षानंतर माजी आमदार सीताराम घनदाटांच्या हाती पुन्हा 'कमळ' - Marathi News | Incoming continues in BJP; After 29 years, former MLA Sitaram Ghandat holds 'Kamal' again | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भाजपामध्ये इनकमिंग सुरूच; २९ वर्षानंतर माजी आमदार सीताराम घनदाटांच्या हाती पुन्हा 'कमळ'

गंगाखेड मतदारसंघ (राखीव) १९९० साली भाजपाने घनदाटांना विधानसभेची उमेदवारी दिली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. तसे ते भाजपापासून दुरावले होते. ...

दिल्लीच्या धर्तीवर बिहार काबीज करण्याची योजना; 2 कोटी बिहारींसाठी भाजपचा मेगा प्लॅन तयार... - Marathi News | Plan to capture Bihar on the lines of Delhi; BJP's mega plan prepared for 2 crore Biharis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या धर्तीवर बिहार काबीज करण्याची योजना; 2 कोटी बिहारींसाठी भाजपचा मेगा प्लॅन तयार...

भाजपने स्वबळावर बिहारची सत्ता काबीज करण्याच्या दिशेने योजना आखली आहे. ...