लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
उदघाटन थाटात मात्र वर्ष होऊनही धावली नाही; पुणे मेट्रोच्या विलंबाला भाजपच जबाबदार - Marathi News | The opening act however did not run even after a year BJP is responsible for delay of Pune Metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उदघाटन थाटात मात्र वर्ष होऊनही धावली नाही; पुणे मेट्रोच्या विलंबाला भाजपच जबाबदार

भाजप पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाशी खेळण्याचा प्रकार करतंय, काँगेसचा आरोप ...

भाजप फेरीवाल्यांच्या पाठीशी: आशिष शेलार, दादरमध्ये झाला विशेष कार्यक्रम - Marathi News | bjp with hawkers says ashish shelar special event held in dadar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप फेरीवाल्यांच्या पाठीशी: आशिष शेलार, दादरमध्ये झाला विशेष कार्यक्रम

दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

शिवसेना वर्धापन दिनाआधीच मंत्रिमंडळ विस्तार?; नाराजांची होणार महामंडळावर बोळवण - Marathi News | Shiv Sena Cabinet Expansion Before Anniversary?; Disgruntled people will call on the corporation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना वर्धापन दिनाआधीच मंत्रिमंडळ विस्तार?; नाराजांची होणार महामंडळावर बोळवण

अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत वरिष्ठांची भेट घेतली. ...

भाजप खासदार प्रज्ञा सिंहांनी ज्या मुलीला The Kerala Story दाखवला; तीच मुस्लिम तरुणासोबत पळाली! - Marathi News | bjp mp pragya singh showed the kerala story girl ran away with muslim lover | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :भाजप खासदार प्रज्ञा सिंहांनी ज्या मुलीला The Kerala Story दाखवला; तीच मुस्लिम तरुणासोबत पळाली!

भोपाळमध्ये काही दिवसापूर्वीच खासदार पज्ञा सिंह यांनी मुलींना 'द केरळा स्टोरी' हा चित्रपट दाखवला होता. ...

विरोधी ऐक्याला तडा देण्यासाठी प्रयत्न; भाजप १५ नेत्यांना पाठविणार पाटण्यात - Marathi News | efforts to disrupt opposition unity bjp will send 15 leaders to patna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी ऐक्याला तडा देण्यासाठी प्रयत्न; भाजप १५ नेत्यांना पाठविणार पाटण्यात

ही बैठक यशस्वी होऊ नये यासाठी भाजपने १५ नेत्यांची टीम तयार ठेवली आहे.  ...

बिहारमध्ये भाजपला हवी परमिटवर दारू; गुजरात पॅटर्न राबविण्याची सुशील मोदी यांची मागणी - Marathi News | bjp wants liquor on permit in bihar sushil modi demands to implement gujarat pattern | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये भाजपला हवी परमिटवर दारू; गुजरात पॅटर्न राबविण्याची सुशील मोदी यांची मागणी

बिहारमधील दारूबंदीबाबतच्या कायद्यात वारंवार केल्या जाणाऱ्या दुरुस्तीबाबत भाजपचे राज्यसभा सदस्य सुशीलकुमार मोदी यांनी सवाल उपस्थित केले आहेत. ...

"निवडणूक लढवेन तर मथुरेतूनच, दुसऱ्या कोणत्याही जागेवरून नाही," हेमा मालिनींचं मोठं वक्तव्य - Marathi News | I will contest the elections from Mathura itself not from any other place bjp mp Hema Malini s big statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"निवडणूक लढवेन तर मथुरेतूनच, दुसऱ्या कोणत्याही जागेवरून नाही," हेमा मालिनींचं मोठं वक्तव्य

हेमा मालिनी या दोन वेळा मथुरेतून निवडून आल्या आहेत. ...

'प्रेमाचे दुकान नसून द्वेषाचा मेगामॉल उघडला'; भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा राहुल गांधींवर निशाणा - Marathi News | jp nadda showed mirror congress said love shop hatred mall congress rahul gandhi bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'प्रेमाचे दुकान नसून द्वेषाचा...;भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा राहुल गांधींवर निशाणा

मोदी सरकारच्या ९ वर्षांच्या कामगिरीवर पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. ...