लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
राहूल गांधींना ना त्यांचा पक्ष गंभीरपणे घेतो ना जनता; देवेंद्र फडणवीसांची टीका - Marathi News | Neither his party nor the people take Rahul Gandhi seriously Criticism of Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहूल गांधींना ना त्यांचा पक्ष गंभीरपणे घेतो ना जनता; देवेंद्र फडणवीसांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींची भीती त्यांनाच वाटते जे भ्रष्टाचारी व दुराचारी आहेत ...

गोव्यात सोशल मीडियावरुन भाजपाची बदनामी: भाजपयुवा मोर्चातर्फे स्थानिक काँग्रेस नेत्यावर पोलिसांत तक्रार - Marathi News | Defamation of BJP on social media in Goa: BJP Yuva Morcha lodges police complaint against local Congress leader | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात सोशल मीडियावरुन भाजपाची बदनामी: भाजपयुवा मोर्चातर्फे स्थानिक काँग्रेस नेत्यावर पोलिसांत तक्रार

मडगाव पोलिसांनी कुतिन्हो यांना आज दुपारी १२ वाजता पोलीस स्थानकात हजर राहण्यासाठी समन्स पाठविला होते. त्यानुसार ते पोलिस ठाण्यात हजरही राहिले. ...

राहुल गांधींनी नाव घेतलं नाही, मग भाजपाला का झोंबलं?, नाना पटोलेंचा पलटवार - Marathi News | Rahul Gandhi did not take his name while saying Panauti then why did it affected BJP said nana patole | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी नाव घेतलं नाही, मग भाजपाला का झोंबलं?, नाना पटोलेंचा पलटवार

राहुल गांधीनी भरसभेत एका विशिष्ट शब्दाचा वापर केल्याने गदारोळ ...

“निवडणूक झाल्यावर PM मोदी पुढील ५ वर्ष राजस्थानात दिसणार नाहीत”; अशोक गेहलोत यांची टीका - Marathi News | rajasthan assembly election 2023 cm ashok gehlot replied pm narendra modi over criticism in rally | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :“निवडणूक झाल्यावर PM मोदी पुढील ५ वर्ष राजस्थानात दिसणार नाहीत”; अशोक गेहलोत यांची टीका

Rajasthan Assembly Election 2023: राजस्थानच्या राजकारणात लाल डायरीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

मोदी सरकारच्या दडपशाहीला काँग्रेस भीक घालत नाही; नाना पटोलेंचा भाजपावर प्रहार - Marathi News | Congress state president Nana Patole criticizes BJP, Narendra Modi over National Herald action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी सरकारच्या दडपशाहीला काँग्रेस भीक घालत नाही; नाना पटोलेंचा भाजपावर प्रहार

नॅशनल हेराल्ड चालवणारी असोसिएटेड जर्नल या कंपनीकडून गांधी कुटुंबातील कोणाला किंवा कंपनीच्या कोणत्याही संचालकांना पगार किंवा नफा मिळत नाही असं पटोले म्हणाले. ...

मुस्लिमांमधील मागास जातींना आरक्षण द्या, नाना पटोले यांची मागणी - Marathi News | Give reservation to backward castes among Muslims, Nana Patole's demand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुस्लिमांमधील मागास जातींना आरक्षण द्या, नाना पटोले यांची मागणी

मराठा विरुद्ध ओबीसी पेटविण्याचे काम सरकार प्रायोजित ...

फडणवीसांना कोंडून ठेवून गृहमंत्रालय दुसरंच कोणी चालवतंय का?; राऊतांचा सवाल  - Marathi News | shivsena sanjay raut criticizes home minister devendra fadanvis over reservation issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांना कोंडून ठेवून गृहमंत्रालय दुसरंच कोणी चालवतंय का?; राऊतांचा सवाल 

शिवसैनिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे आणि राज्यातील आरक्षण प्रश्नावरून सुरू असलेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी गृहमंत्री फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. ...

लोकसभेसाठी माधुरी दीक्षितसह ‘या’ नावांची जोरदार चर्चा, मुंबईत नवं समीकरण - Marathi News | A strong discussion of 'these' names for the Lok Sabha elections in mumbai with madhuri dixit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभेसाठी माधुरी दीक्षितसह ‘या’ नावांची जोरदार चर्चा, मुंबईत नवं समीकरण

नव्या राजकीय समीकरणाने मुंबईतील सहा मतदारसंघाचे चित्र बदलले ...