लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
राजस्थानमध्येही आणा डबल इंजिन सरकार, एकनाथ शिंदेंची सभा - Marathi News | Bring double engine government in Rajasthan too, Eknath Shinde in rally | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राजस्थानमध्येही आणा डबल इंजिन सरकार, एकनाथ शिंदेंची सभा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मतदारांना आवाहन ...

भाजपकडून छगन भुजबळांना पक्षप्रवेशाची ऑफर? प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला खुलासा - Marathi News | Chhagan Bhujbal's offer to join the party from BJP? State president Chandrasekhar Bawankule disclosed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपकडून छगन भुजबळांना पक्षप्रवेशाची ऑफर? प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला खुलासा

सरकारमधील जबाबदार पदावरील मंत्री छगन भुजबळ हे मराठा आंदोलनावर आरोप करत आहेत. त्यांना भाजपकडून काही ऑफर आली असावी, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ...

'आता काय भारताच्या ध्वाजातूनही रंग हटवणार का?' ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर भाजप भडकला - Marathi News | Will the colors be removed from India's flag now bjp slams west bengal cm mamata banerjee over her remark on world cup final match | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आता काय भारताच्या ध्वाजातूनही रंग हटवणार का?' ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर भाजप भडकला

ममता गलिच्छ राजकारण करत असल्याचे भाजपने म्हटले आहे... ...

पुढील महिनाभर पंधराशेहून अधिक गावांत पोहोचणार भाजप पदाधिकारी, नागपूर जिल्ह्यात लोकसभेच्या प्रचाराचा शंखनाद - Marathi News | BJP officials will reach more than 1500 villages in the next month, campaigning for Lok Sabha in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुढील महिनाभर पंधराशेहून अधिक गावांत पोहोचणार भाजप पदाधिकारी, नागपूर जिल्ह्यात लोकसभेच्या प्रचाराचा शंखनाद

भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेदरम्यान ही माहिती दिली. ...

चार ऐवजी आठ जणांना तुरुंगात पाठवणार, अटकेच्या बदल्यात अटक; ममता यांचा भाजपला इशारा - Marathi News | i will send eight to jail instead of four mamata banrejer warning to bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार ऐवजी आठ जणांना तुरुंगात पाठवणार, अटकेच्या बदल्यात अटक; ममता यांचा भाजपला इशारा

कोलकाता येथे एका सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला इशारा दिला. ...

संजय राऊत नागपुरात आले तर जोडे मारू; भाजपच्या नागपूर जिल्हाध्यक्षांचा इशारा - Marathi News | If Sanjay Raut comes to Nagpur, will not spare him; Warning of Nagpur BJP district president | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संजय राऊत नागपुरात आले तर जोडे मारू; भाजपच्या नागपूर जिल्हाध्यक्षांचा इशारा

या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता ...

भुजबळांना भाजपकडून ऑफर, जरांगे पाटलांचा आरोप - Marathi News | Bhujbal's offer from BJP, Jarange Patal's allegation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भुजबळांना भाजपकडून ऑफर, जरांगे पाटलांचा आरोप

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे श्रीरामपूर येथे बुधवारी रात्री सभेसाठी आले होते. त्यानंतर ते येथे मुक्कामी होते. गुरुवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...

खर्गेंचे कौतुक अन् काँग्रेसवर जोरदार टीका; PM मोदी म्हणतात- 'दलित कुटुंबात जन्माला आलेल्या...' - Marathi News | PM Modi Praises Mallikarjun Kharge and strong criticism of Congress | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :खर्गेंचे कौतुक अन् काँग्रेसवर जोरदार टीका; PM मोदी म्हणतात- 'दलित कुटुंबात जन्माला आलेल्या...'

राजस्थानमधील जाहीर सभेतून पीएम मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ...