लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन - Marathi News | bjp Girish Mahajan will hoist the flag on Maharashtra Day in nashik dispute over guardian ministership vs shiv sena dada bhuse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन

महाराष्ट्रदिनी कोणता मंत्री कुठल्या जिल्ह्यात झेंडा फडकवणार त्याची यादी समोर आल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या - Marathi News | Akhilesh Yadav comparison with Dr. Babasaheb Ambedkar on Banner; Mayawati gets angry after seeing the photo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या

समाजवादी पक्षाची मानसिकता खराब आहे. बाबासाहेबांचा जो अपमान त्यांनी केला तो देशातील जनता कधीही स्वीकारणार नाही असं भाजपाने म्हटलं आहे. ...

भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप    - Marathi News | Senior Congress leader Randeep Surjewala makes serious allegations that many BJP leaders have links with ISI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप

Randeep Surjewala News: गेल्या काही दिवसांमध्ये विरोधी पक्षांमधील नेत्यांकडून वादग्रस्त विधानं होत असतानाच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनी सत्ताधारी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. भाजपा आणि अतिरेक्यांचे जवळचे संबंध असून, जेव्हा भाजपा ...

नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा - Marathi News | Navjot Singh Sidhu News: Will Navjot Singh Sidhu join BJP? This post attracted attention | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Navjot Singh Sidhu News: नवज्योत सिंग सिद्धू यांनी उद्या आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. ...

निर्दोषत्वावर शिक्कामोर्तब! कलमाडींच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष - Marathi News | Innocent verdict confirmed Activists celebrate in front of suresh kalmadi house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निर्दोषत्वावर शिक्कामोर्तब! कलमाडींच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष

कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर जल्लोष करून या निकालाचे स्वागत केले, स्वत: कलमाडी मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोणालाही भेटले नाही ...

प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..." - Marathi News | Preity Zinta soon enter politics and BJP pm narendra modi actress answer revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."

प्रीती झिंटा अभिनय क्षेत्र गाजवून लवकरच राजकारणात एन्ट्री करणार का, याविषयी तिला विचारलं असता प्रीतीने मनातील भावना व्यक्त केली (priety zinta) ...

'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले - Marathi News | 'Disappeared in the hour of responsibility'; Congress attacks PM Modi, BJP leaders angry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले

Congress on PM Narendra Modi: पहलगाम हल्ल्यानंतर काँग्रेसने पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. काँग्रेसच्या एक्स हॅण्डलवरून एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. काँग्रेसच्या या टीकेला भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.  ...

पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद - Marathi News | Pahalgam Terror Attack: India defeat is certain if there is a war with Pakistan; Congress leader's UD Minj post sparks new controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

न्हा एकदा काँग्रेस नेता भारताविरोधात बोललो, हे देशद्रोही विधान आहे असा समाचार भाजपा नेत्याने घेतला आहे. ...