श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Exit Polls : लोकसभेची सेमीफायनल म्हणून लढल्या गेलेल्या पाच राज्यांचा सामना टाय होणार की, निकाल काँग्रेसच्या वा भाजपच्या बाजूने जाणार हे ३ डिसेंबर रोजी ठरणार असले तरी एक्झिट पोलच्या अंदाजात पाच पैकी काँग्रेस-भाजपला दोन-दोन असा विजय मिळण्याची शक्यता वर ...