लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
मध्य प्रदेश, राजस्थान अन् छत्तीसगडमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी? काय आहे भाजपचा प्लॅन... - Marathi News | Chances for new CM faces in Madhya Pradesh, Rajasthan and Chhattisgarh? What is BJP's plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेश, राजस्थान अन् छत्तीसगडमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी? काय आहे भाजपचा प्लॅन...

BJP CM Face: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये नवीन मुख्यमंत्री पाहायला मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ...

भाजपा कार्यकर्त्याने शब्द पाळला; BJP उमेदवार पराभूत होताच मुंडन केले, मिशा कापल्या - Marathi News | CHhattisgarh election 2023 An supporter cuts and shaves his mustache as BJP candidate loses in Khallari Assembly  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा कार्यकर्त्याने शब्द पाळला; BJP उमेदवार पराभूत होताच मुंडन केले, मिशा कापल्या

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ३-२ असा विजय मिळवला. ...

Explainer : ३ राज्यांत भाजपला स्पष्ट बहुमत, तरीही CMपदाच्या नावांना उशीर; हे आहे सर्वात मोठं कारण - Marathi News | Explainer BJP delays announcement of cms names despite clear majority in 3 states in assembly polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Explainer : ३ राज्यांत भाजपला स्पष्ट बहुमत, तरीही CMपदाच्या नावांना उशीर; हे आहे सर्वात मोठं कारण

विधानसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतरही भाजपकडून मुख्यमंत्र्यांची नावे जाहीर का होत नाहीत, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. ...

ती एक घोडचूक! नेहरूंनी योग्य निर्णय घेतला असता तर Pok भारताचा भाग असता - अमित शाह - Marathi News | It's a mistake If Nehru had taken the right decision, Pok would have been part of India says Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ती एक घोडचूक! नेहरूंनी योग्य निर्णय घेतला असता तर Pok भारताचा भाग असता - अमित शाह

आज लोकसभेत बोलताना केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले, जम्मू काश्मिरमधील कलम ३७० हटवल्याने काही लोक नाराज झाले. ...

'तेव्हा दहशतवादाचा सामना केला असता तर काश्मिरी पंडितांना घर सोडावे लागले नसते'- अमित शहा - Marathi News | Amit Shah Speech: 'Kashmiri Pandits would not have had to leave their homes if terrorism had been faced only then'- amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तेव्हा दहशतवादाचा सामना केला असता तर काश्मिरी पंडितांना घर सोडावे लागले नसते'- अमित शहा

Amit Shah Speech: जम्मू-काश्मीर पुनर्रचना आणि आरक्षण (दुरुस्ती) विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू आहे. यावेळी गृहमंत्री अमित शहांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ...

राजस्थानात 'योगी'राज? एक दोन नव्हे तर चार 'महंत' भाजपाच्या तिकिटावर आमदार - Marathi News | rajasthan assembly election 2023 four Mahant baba balaknath, pratap puri, otaram dewasi and balmukund aacharya have become MLA in Rajasthan on BJP ticket | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात 'योगी'राज? एक दोन नव्हे तर चार 'महंत' भाजपाच्या तिकिटावर आमदार

जयपूरच्या हवामहल मतदारसंघातून बालमुकुंदाचार्य विजयी झाले आहेत. ...

भाजपाच्या १२ खासदारांचे राजीनामे; मोदींसमवेतच्या बैठकीत भाजपची ठरली रणनिती - Marathi News | 12 BJP MPs resign today whose became MLA; BJP's strategy was decided in the meeting with Modi and j.p. Nadda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या १२ खासदारांचे राजीनामे; मोदींसमवेतच्या बैठकीत भाजपची ठरली रणनिती

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नेतृत्त्वात या खासदारांचे शिष्टमंडळ पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींना भेटल्याची माहिती आहे. ...

तेलंगणाचे भावी मुख्यमंत्री दिल्लीत; राहुल गांधींं म्हणाले सरकार शब्द पाळणार - Marathi News | Future Chief Minister of Telangana in Delhi; Rahul Gandhi said the government will keep its word of guaranty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणाचे भावी मुख्यमंत्री दिल्लीत; राहुल गांधींं म्हणाले सरकार शब्द पाळणार

काँग्रेसला चार राज्यात पराभवाचा सामना करावा लागला, पण तेलंगणात काँग्रेसने बीआरएसचा पराभवत करत सत्ता काबीज केली ...