लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
राजस्थानमध्ये भाजपला मुख्यमंत्री सापडेना, वसुंधरा राजेंना दिल्लीत बोलावले; पुन्हा कमान मिळणार? - Marathi News | vasundhara raje reaches delhi uncertainty over rajasthan bjp chief ministerial face | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये भाजपला मुख्यमंत्री सापडेना, वसुंधरा राजेंना दिल्लीत बोलावले; पुन्हा कमान मिळणार?

राजस्थानमध्ये भाजपने प्रचंड बहुमताने विजय मिळवला असला तरी मुख्यमंत्र्यांच्या नावाला मंजुरी दिली जात नाही. ...

तिकीट मागणे हा गुन्हा नव्हे: दिलीप परुळेकर - Marathi News | ticket asking for lok sabha is not a crime said bjp dilip parulekar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तिकीट मागणे हा गुन्हा नव्हे: दिलीप परुळेकर

बुथवरील साध्या कार्यकर्त्याला उद्या निवडणूक लढवावीशी वाटली तर त्यात काहीच गैर नाही', असे म्हटले आहे. ...

संदेश चुकीचा जातोय, योग्य व्यासपीठावर बोला; श्रीपाद नाईक आक्रमक  - Marathi News | message is going wrong speak at the right platform shripad naik aggressive | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संदेश चुकीचा जातोय, योग्य व्यासपीठावर बोला; श्रीपाद नाईक आक्रमक 

काहीजण स्वत:चीच किंमत कमी करताहेत ...

दोन केंद्रीय मंत्र्यांसह १० खासदारांनी दिला राजीनामा; आणखी मंत्री राजीनामे देणार - Marathi News | 10 MPs resign including two Union Ministers; More ministers will resign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन केंद्रीय मंत्र्यांसह १० खासदारांनी दिला राजीनामा; आणखी मंत्री राजीनामे देणार

पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, मुख्यमंत्रिपदी नवीन चेहरे? ...

संसदीय पक्षाच्या बैठकीत PM म्हणाले, "हा कार्यकर्त्यांचा विजय आहे, एकट्या मोदींचा समजू नका..." - Marathi News | bjp parliamentary party meeting held pm narendra modi received honor, parliament winter session  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदीय पक्षाच्या बैठकीत PM म्हणाले, "हा कार्यकर्त्यांचा विजय, मोदींचा समजू नका..."

संसद भवन संकुलात ही बैठक झाली. यावेळी नरेंद्र मोदी यांना पुष्पहार अर्पण करून सन्मानित करण्यात आले. ...

शर्मिष्ठा मुखर्जी यांनी राहुल गांधींवर केलेल्या आरोपावरुन विजय वड्डेटीवार संतापले; भाजपवर केले आरोप - Marathi News | Vijay Vaddetivar angered by Sharmistha Mukherjee's accusation against Rahul Gandhi Allegations made against BJP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शर्मिष्ठा मुखर्जी यांनी राहुल गांधींवर केलेल्या आरोपावरुन विजय वड्डेटीवार संतापले; भाजपवर केले आरोप

शर्मिष्ठा मुखर्जी यांच्या पुस्तकात राहुल गांधींबाबत केलेल्या खुलाशांवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला. ...

आमदार रविंद्र धंगेकर पहिल्याच दिवशी सरकारला घेरणार; ललित पाटील प्रकरणी मंत्र्यांवर कारवाईची केली मागणी - Marathi News | MLA Ravindra Dhangekar will surround the government on the very first day Demanded action against ministers in Lalit Patil case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमदार रविंद्र धंगेकर पहिल्याच दिवशी सरकारला घेरणार; ललित पाटील प्रकरणी मंत्र्यांवर कारवाईची केली मागणी

ललित पाटील प्रकरण हिवाळी अधिवेशनात चांगलेच गाजणार आहे. ...

भाजपचे खासदार आमदार झाले तर वेतन, भत्ते, सुविधा कमी होणार की वाढणार? - Marathi News | when member of parliament becomes mla member of parliament and mla salary allowance and pension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचे खासदार आमदार झाले तर वेतन, भत्ते, सुविधा कमी होणार की वाढणार?

14 दिवसांत खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. शपथ घेतल्यानंतर ते आमदार होतील. यासोबतच सुविधा, पगार, भत्ते, दर्जा आणि त्यांची व्याप्ती यामध्ये बदल होणार आहेत. ...