लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"मोहब्बतच्या दुकानातील शटरमागे काँग्रेसच्या करप्शनचे काळेकुट्ट दुकान" - Marathi News | "Behind the shutters of the shop of love is the dark shop of Congress corruption", Chandrashekhar bawankule on IT raid dhiraj saahu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोहब्बतच्या दुकानातील शटरमागे काँग्रेसच्या करप्शनचे काळेकुट्ट दुकान"

'गरीब हटाओ'चे नारे देत, जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकत, गरिबीचे सोंग आणत कसे  दौलतजादे बनतात काँग्रेसी? ...

तेलंगणात प्रोटेम स्पीकरपदी अकबरुद्दीन ओवैसी; भाजपा आमदारांचा शपथविधीस नकार - Marathi News | Akbaruddin Owaisi as Protem Speaker in Telangana; BJP MLAs refuse to take oath, declare by kishan reddy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात प्रोटेम स्पीकरपदी अकबरुद्दीन ओवैसी; भाजपा आमदारांचा शपथविधीस नकार

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अकबरुद्दीन ओवैसींचा प्रोटेम स्पीकर म्हणून शपथविधीही झाला. ...

बाबा बालकनाथ मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर? सोशल मीडियाद्वारे दिले मोठे संकेत - Marathi News | baba balaknath : rajsthan chief minister face mahant balaknath post i have to work under leadership of prime minister modi | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :बाबा बालकनाथ मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर? सोशल मीडियाद्वारे दिले मोठे संकेत

शनिवारी बाबा बालकनाथ यांनी सोशल मीडियावर स्वत:हून एक ट्विट करत आपण राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचे संकेत दिले आहेत. ...

मलिकांपेक्षाही भयंकर गुन्हे असलेले तुमच्यासोबत बसलेत; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा - Marathi News | Those with crimes worse than Nawab Malik sit with you; Sanjay Raut targets BJP and Eknath Shinde faction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मलिकांपेक्षाही भयंकर गुन्हे असलेले तुमच्यासोबत बसलेत; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा

देवेंद्र फडणवीसांनी पत्र लिहून ड्रामा केला तो प्रफुल पटेल यांना पत्र लिहून का केला नाही? दोघांचे गुन्हे सारखे, दोघांवर ईडीने कारवाई केली असा सवाल राऊतांनी विचारला आहे. ...

मलिकांवरून पुन्हा महायुतीत तणावाचे वातावरण; विरोधकांनी भाजपाला कोंडीत पकडलं - Marathi News | Tension in the Mahayuti again from Malik; The opposition caught the BJP in a dilemma | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मलिकांवरून पुन्हा महायुतीत तणावाचे वातावरण; विरोधकांनी भाजपाला कोंडीत पकडलं

फडणवीसांच्या पत्रावर राष्ट्रवादी नेत्याची खंत; मलिक महायुतीत नकोत : मुख्यमंत्र्यांची भूमिका ...

राजस्थानचा मुख्यमंत्री कोण? ‘मराठी माणूस’ ठरवणार! रविवारी सस्पेन्स संपणार - Marathi News | Who is the CM of Rajasthan? 'Marathi man' will decide! BJP appointed Central Inspectors for all the three states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानचा मुख्यमंत्री कोण? ‘मराठी माणूस’ ठरवणार! रविवारी सस्पेन्स संपणार

भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांची झाली नियुक्ती, तिन्ही राज्यांत शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे व रमण सिंह यांच्याकडे सूत्रे दिली जाणार नाहीत, एवढे मात्र नक्की समजले जात आहे.  ...

मित्रपक्षांच्या मतदारसंघांमध्येही आता भाजपाची 'वॉर रूम'; कसा घेणार फॉलोअप? - Marathi News | BJP's 'war room' now even in the constituencies of allied parties; How to follow up? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मित्रपक्षांच्या मतदारसंघांमध्येही आता भाजपाची 'वॉर रूम'; कसा घेणार फॉलोअप?

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे विविध विकासकामांची मागणी करणारी भाजप नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची दीड हजारांवर पत्रे एकत्र करून त्यांची छाननी करण्यात आली आहे ...

3 राज्यांमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? पुढच्या आठवड्यात जाहीर होतील नावे... - Marathi News | 3 States CM Names: Who will be Chief Minister in 3 States? The names will be announced next week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :3 राज्यांमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? पुढच्या आठवड्यात जाहीर होतील नावे...

मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी भाजपने तिन्ही राज्यांसाठी केंद्रीय निरीक्षकांची निवड केली आहे. ...