श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Uttar Pradesh BJP News: उत्तर प्रदेशमधील कानपूरच्या महापौर प्रमिला पांडे ह्या सातत्याने चर्चेत असतात. याचदरम्यान, रविवारी शहरातील लोकांना एक वेगळंच चित्र दिसलं. शहरातील कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनासाठी महापौर प्रमिला पांडे ह्या आल्या होत्या. त्यानंतर ...
Vishnu Deo Sai Networth: चार वेळा खासदार, दोन वेळा आमदार आणि दोन वेळा प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या विष्णू देव साईं यांची एकूण संपत्ती किती? जाणून घ्या... ...