श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
BJP Dilip Ghosh : भाजपाचे वरिष्ठ नेते महिलांशी भिडल्याचं पाहायला मिळालं. भाजपाचे माजी खासदार दिलीप घोष रस्त्याच्या उद्घाटन समारंभासाठी आले होते. त्यावेळी महिलांनी त्यांना अडवलं. ...
२०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने २७ जागांवर विजय मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. विधानसभा निवडणूक जवळ आल्यानंतर भाजप आणि मगो संघर्ष तीव्र होईल व मग युती दुभंगण्याची शक्यता आहे, अशी माहिती मिळते. ...