शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : ३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप

राष्ट्रीय : एका हातात चप्पल, दुसऱ्या हातात काठी; भररस्त्यात भाजप नेत्यानं महिला आणि तिच्या मुलाला मारलं!

राष्ट्रीय : या दोघांना का बोलवलं? प्रकाश राज आणि मेधा पाटकरांना पाहताच भाजप खासदार भडकले; म्हणाले, पाकिस्तानी...

राष्ट्रीय : तरुण-तरुणी तर्राट, स्कॉर्पियो सुसाट, रस्ता सोडून थेट घरात घुसली गाडी

गोवा : गोविंद गावडे यांची व्यथा ठरली भाजपसाठी डोकेदुखी

गोवा : विश्वजीत राणे हे अमित शहांना भेटणार; मुख्यमंत्री सावंत दिल्ली दौऱ्यावरून परतले

महाराष्ट्र : माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर...; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र

मुंबई : गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक

मुंबई : मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

मुंबई : नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित