लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"मोहब्बत दिल में रहती है, दुकान में नहीं", भाजपचा व्हिडिओद्वारे राहुल गांधींवर निशाणा  - Marathi News | bjp targets congress rahul gandhi through song on shop of love | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोहब्बत दिल में रहती है, दुकान में नहीं", भाजपचा व्हिडिओद्वारे राहुल गांधींवर निशाणा 

दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी आपल्या भाषणात अनेकवेळा मोहब्बत की दुकानचा उल्लेख केला होता. ...

लष्कराला सांगितलं तर दोन दिवसांत मणिपूर शांत होईल, पण यांना...; राहुल गांधींचं टीकास्त्र - Marathi News | Indian Army can stop this drama in 2 days but PM wants to burn Manipur; Said That Congress MP Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराला सांगितलं तर दोन दिवसांत मणिपूर शांत होईल, पण यांना...; राहुल गांधींचं टीकास्त्र

राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.  ...

Congress च्या 'मोहब्बत की दुकान'ला भाजपचं उत्तर, जारी केलं नवं गाणं; पाहा - VIDEO - Marathi News | BJP's answer to Congress's Mohabbat ki Dukan new song released | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Congress च्या 'मोहब्बत की दुकान'ला भाजपचं उत्तर, जारी केलं नवं गाणं; पाहा - VIDEO

तत्पूर्वी, अविश्वास प्रस्तावावर बोलताना गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत विरोधकांवर जबरदस्त हल्ला चढवला होता. यावेळी त्यांनी आपल्या सरकारच्या 9 वर्षांतील कामांचा पाढा वाचला.  ...

बनावट सह्यांच्या वादात आप खासदार राघव चढ्ढांना दणका! राज्यसभेतून केले निलंबित; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | AAP MP Raghav Chadha in the dispute of fake signatures Suspended from Rajya Sabha; What exactly is the case? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बनावट सह्यांच्या वादात आप खासदार राघव चढ्ढांना दणका! राज्यसभेतून केले निलंबित; नेमकं प्रकरण काय?

बनावट स्वाक्षरी प्रकरणी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. ...

भारत जोडो यात्रा पीओकेसह अक्साई चीनमध्ये का नेली नाही? माधव भांडारी यांचा थेट सवाल  - Marathi News | Why didn't Bharat Jodo Yatra take to Aksai China with PoK ask Madhav Bhandari | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारत जोडो यात्रा पीओकेसह अक्साई चीनमध्ये का नेली नाही? माधव भांडारी यांचा थेट सवाल 

१४ ऑगस्टला विभाजन विभीषिका दिवसाचे आयोजन ...

"ह्यांनी २ एकरात बंगला बांधलाय"; राम शिंदेंचा रोहित पवारांच्या वाढीव प्रॉपर्टीवर प्रश्न - Marathi News | "They have built a bungalow on 2 acres"; Ram Shinde's question on Rohit Pawar's increased property | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ह्यांनी २ एकरात बंगला बांधलाय"; राम शिंदेंचा रोहित पवारांच्या वाढीव प्रॉपर्टीवर प्रश्न

अहमदनगरमधील पाटेगाव खंडाळा एमआयडीसी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार करत आहेत. ...

अमित शहांनी ३ कायदे रद्द करण्याची केली घोषणा, CrPC दुरुस्ती विधेयक मांडले; जाणून घ्या काय होणार बदल - Marathi News | amit shah announces abolition of 3 laws introduces crpc amendment bill in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांनी ३ कायदे रद्द करण्याची केली घोषणा, CrPC दुरुस्ती विधेयक मांडले; जाणून घ्या काय होणार बदल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३ कायदे रद्द करण्या संदर्भात विधेयक मांडले आहे. ...

कलावती यांच्या विषयी अमित शाह खोटं बोलले, भाजपचे नुकसान होणार; बच्चू कडू स्पष्टच बोलले - Marathi News | Amit Shah lied about Kalavati, BJP will suffer Bachchu Kadu spoke clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कलावती यांच्या विषयी अमित शाह खोटं बोलले, भाजपचे नुकसान होणार; बच्चू कडू स्पष्टच बोलले

लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यवतमाळ येथील महिला कलावती यांच्या संदर्भात माहिती दिली होती. ...