लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"मणिपूर हिंसाचारावर संसदेत बोलू दिलं नाही", भाजपच्या मित्रपक्षाच्या खासदाराचे धक्कादायक विधान - Marathi News | npf mp lorho pfoze says stopped to speak on manipur violence in parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मणिपूर हिंसाचारावर बोलू दिलं नाही", भाजपच्या मित्रपक्षाच्या खासदाराचे विधान

लोरहो पफोज यांना कोणी बोलू दिले नाही, असे विचारले असता त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. भाजपचा मित्रपक्ष असल्याने हात बांधले आहेत, असे लोरहो पफोज म्हणाले. ...

चांदणी चौकातील पूलावरून श्रेयवादाची लढाई; सुप्रिया सुळेंचा दावा अन् भाजपाचं उत्तर - Marathi News | nda chowk Battle of Shreyavad from bridge at Chandni Chowk; Supriya Sule's claim and BJP's reply | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चांदणी चौकातील पूलावरून श्रेयवादाची लढाई; सुप्रिया सुळेंचा दावा अन् भाजपाचं उत्तर

या चौकातील काम रेकॉर्ड ब्रेक वेळेत पूर्ण ... ...

दोन गाड्या, एक गांधीजी चालवताहेत, तर दुसरी सावरकर, तुम्ही कुठे बसाल? देवेंद्र फडणवीस म्हणाले... - Marathi News | Two trains, one driven by Mahatma Gandhiji, the other driven by Savarkar, where will you sit? Devendra Fadnavis said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन गाड्या, एक गांधीजी चालवताहेत, तर दुसरी सावरकर, तुम्ही कुठे बसाल? फडणवीस म्हणाले...

Devendra Fadnavis : मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये भाजपा नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नावर फडणवीस यांनी दिलेल्या उत्तराची आता चर्चा होत आहे. ...

'मंत्री असावा तर नितीनजींसारखा'; मोदी-शहांनंतर अजित पवारांकडून गडकरींचं कौतुक - Marathi News | If a minister should be like Nitinji; Gadkari praised by Ajit Pawar after Modi-Shah | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मंत्री असावा तर नितीनजींसारखा'; मोदी-शहांनंतर अजित पवारांकडून गडकरींचं कौतुक

अजित पवार यांनी भाजपासोबत सत्तेत सहभाग घेतल्यापासून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं कौतुक केल्याचं पाहायला मिळत आहे. ...

"ते खूप ताकदवान लोक, कुठल्याही थराला जाऊ शकतात"; राघव चड्ढांचा गंभीर आरोप - Marathi News | "They are very powerful people, can go to any level"; Video by Raghav Chadha AAP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ते खूप ताकदवान लोक, कुठल्याही थराला जाऊ शकतात"; राघव चड्ढांचा गंभीर आरोप

मला का निलंबित केलंय, माझा काय गुन्हा आहे? असे म्हणत आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांनी मोदी सरकारला प्रश्न विचारले आहेत ...

शिंदे गट, अधिकारीही भाजपचे ऐकतच नाहीत; कोल्हापुरातील कार्यकर्त्यांनी मांडली व्यथा  - Marathi News | Even Shinde group, officials do not listen to BJP; Activists in Kolhapur expressed their grief | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिंदे गट, अधिकारीही भाजपचे ऐकतच नाहीत; कोल्हापुरातील कार्यकर्त्यांनी मांडली व्यथा 

केंद्र, राज्यातील सत्ता असून उपयोग काय? ...

"ब्रिटीशांपेक्षा भयंकर कायद्याचा वापर राजकीय विरोधकांना अडकवण्यासाठी होतो" - Marathi News | MP Sanjay Raut criticizes central government and BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ब्रिटीशांपेक्षा भयंकर कायद्याचा वापर राजकीय विरोधकांना अडकवण्यासाठी होतो"

जे तुमच्या पक्षात जातात त्यांना निर्मला वॉशिंग मशिनमधून धुवून घेतात असा टोला राऊतांनी लगावला. ...

दिल्ली सेवा विधेयक कायदा बनले! राष्ट्रपतींची मंजुरी, भारत सरकारची अधिसूचना जारी - Marathi News | delhi services bill notified by the president draupadi murmu as new laws | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सेवा विधेयक कायदा बनले! राष्ट्रपतींची मंजुरी, भारत सरकारची अधिसूचना जारी

दिल्ली सेवा विधेयकाचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे. या विधेयकाला राष्ट्रपतींकडून मंजुरी मिळाली आहे. भारत सरकारने त्याची अधिसूचना जारी केली आहे. ...