शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : AAP सरकारच्या मद्य धोरणामुळे दिल्लीला 2000 कोटींचे नुकसान; CAG चा धक्कादायक अहवाल

महाराष्ट्र : नाशिकमधला मोठा नेता पक्षाची साथ सोडणार?; शिंदेंनंतर आता भाजपाचा उद्धव ठाकरेंना धक्का

राष्ट्रीय : कॅगचा अहवाल मंगळवारी समोर येणार, मद्य धोरण, शिशमहलबाबत मोठे गौप्यस्फोट होणार, दिल्लील खळबळ उडणार 

मुंबई : भाजप नेत्याचे आफ्रिदीसोबत गुप्तगू; आदित्य ठाकरेंचा संताप; प्रश्नांची सरबत्ती करत म्हणाले...

राष्ट्रीय : 'जंगलराज वाले' महाकुंभबद्दल अपशब्द बोलतायत, राम मंदिरावरही...; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

पुणे : मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण; कुख्यात गुंड गजा मारणेला अटक

राष्ट्रीय : CM रेखा गुप्ता यांच्या कार्यालयातून 'दोन महापुरुषांचे फोटो हटवल्याने आम आदमी पक्ष भडकला; आता कुणाचे लावले?

पुणे : जास्त मस्ती कराल तर घरी जाल; मुख्यमंत्री फडणवीसांनी दम दिल्याची माणिकराव कोकाटेंची कबुली

राष्ट्रीय : 'जे लोक चारा खातात, ते कधीच परिस्थिती बदलू शकत नाहीत'; पंतप्रधान मोदींचा लालू प्रसाद यादवांवर 'वार'

फॅक्ट चेक : Fact Check : मुख्यमंत्री होताच रेखा गुप्तांनी खरेदी केली ५० लाखांची कार? जाणून घ्या सत्य