लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
'हनुमानकाइंड' कोण आहे..? ज्याचं PM नरेंद्र मोदींनी 'मन की बात'मध्ये केलं कौतुक - Marathi News | Who is 'Hanumankind'? Whom PM Narendra Modi praised in 'Mann Ki Baat' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हनुमानकाइंड' कोण आहे..? ज्याचं PM नरेंद्र मोदींनी 'मन की बात'मध्ये केलं कौतुक

हनुमानकाइंडचं रॅप साँग रन इट अप अल्पावधीतच भारतातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय झालं आहे. ...

'दोनदा चूक झाली, पण आता इकडे-तिकडे जाणार नाही', शाहांसमोर नितीश कुमारांची ग्वाही - Marathi News | Bihar Election 2025 'I made a mistake twice, but not this time', says Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दोनदा चूक झाली, पण आता इकडे-तिकडे जाणार नाही', शाहांसमोर नितीश कुमारांची ग्वाही

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी पुन्हा एकदा भाजपची साथ सोडल्याबद्दल खंत व्यक्त केली. ...

दोघांना डच्चू मिळणार; मुख्यमंत्र्यांचे संकेत, निवडणूक रणनीतीचा भाग म्हणून पावले उचलली जातील - Marathi News | two ministers likely to left from cabinet cm pramod sawant hints | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दोघांना डच्चू मिळणार; मुख्यमंत्र्यांचे संकेत, निवडणूक रणनीतीचा भाग म्हणून पावले उचलली जातील

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ बदलाविषयी घडामोडींना वेग आला आहे. ...

साखळी 'टेम्पल टाउन' बनणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | the sakhali will become a temple town said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :साखळी 'टेम्पल टाउन' बनणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

शिमगोत्सव मिरवणूक, शहरात घुमला घणचे कटरचा नाद ...

म्हादईसाठी खासदारांनी एकत्र यावे; कॅप्टन विरियातो यांचे श्रीपाद नाईक, तानावडेंना आवाहन - Marathi News | mp should come together for mhadei river issue congress captain viriato appeals to bjp shripad naik and sadanand shet tanavade | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईसाठी खासदारांनी एकत्र यावे; कॅप्टन विरियातो यांचे श्रीपाद नाईक, तानावडेंना आवाहन

ज्वलंतप्रश्नी तोडगा काढूया, कर्नाटकातील लोकांचाही गोव्याला पाठिंबा ...

गुढी उभारा नव्या चेहऱ्यांची; गोवा मंत्रिमंडळाने कात टाकण्याची गरज - Marathi News | with new faces bjp goa govt cabinet needs to be revamped | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गुढी उभारा नव्या चेहऱ्यांची; गोवा मंत्रिमंडळाने कात टाकण्याची गरज

केंद्रीय नेतृत्व येत्या महिन्यात काय निर्णय घेतेय ते पाहूया. नवी गुढी उभारावी लागेल, मंत्रिमंडळात काही नवे चेहरे आणावे लागतील हे पक्षाला कळले आहेच. कारण पुढील दीड वर्षानंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रेशीमबागेत, प्रकल्पांच्या उदघाटनासह विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार - Marathi News | Prime Minister Narendra Modi at the silk garden today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान मोदी आज रेशीमबागेत, प्रकल्पांच्या उदघाटनासह विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी, ३० मार्चला  नागपूर दौऱ्यावर येत आहेत. ते शहरातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान ते स्मृती मंदिर व दीक्षाभूमीलाही भेट देतील. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे ...

भाजप किमान ३० वर्षे केंद्रातील सत्तेत राहील, अमित शाह यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | BJP will remain in power at the Centre for at least 30 years, Amit Shah expressed confidence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप किमान ३० वर्षे केंद्रातील सत्तेत राहील, अमित शाह यांनी व्यक्त केला विश्वास

Amit Shah News: जर पक्ष दिवसरात्र कष्ट करत असेल व तुम्ही स्वत:ऐवजी देशासाठी जगत असाल तर विजय तुमचाच असेल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. राजधानी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात संवाद साधताना गृहमंत्री बोलत होते. ...