शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : देवेंद्रजी, तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचं असेल, तर उद्या..., फडणवीसांवर ठाकरेंचा पलटवार

राष्ट्रीय : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा वादळी ठरणार; विरोधक सरकारला कोंडीत पकडणार....

महाराष्ट्र : मी सगळ्यांच्या संपर्कात...; जयंत पाटलांचं विधान, महाजन म्हणाले, आमच्याकडे खूपच संपर्क वाढले

राष्ट्रीय : 'शरियतशी तडजोड नाही, वक्फ कायदा अमान्य', मौलाना अर्शद मदनींचा सरकारला इशारा

बीड : सतीश भोसले भाजपाचा कार्यकर्ता नाही, २०२१ मध्येच हकालपट्टी केली; समोर आलं पक्षाच स्पष्टीकरण

राष्ट्रीय : राजधानीतील लाडक्या बहिणींना मिळणार २५०० रु.

पुणे : उद्योजिका उषा काकडे यांना विषबाधा; काही तासांच्या उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांचा राजकीय वारसदार कोण?; मोजक्या शब्दांत मांडली स्पष्ट भूमिका

राष्ट्रीय : हातात मोदी आणि त्यांच्या आईचा फोटो, डोळ्यांत अश्रूधारा...; पंतप्रधानांनी या तरुणाकडं पाहिलं अन्...! बघा VIDEO 

राष्ट्रीय : डोअर टू डोअर कँपेन, मॅरेथॉन सभा अन् युतीवर फोकस; तमिळनाडूसाठी BJP चा मेगाप्लॅन तयार