श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Nilesh Rane And Nitesh Rane News: आपण बोलताना सगळ्या गोष्टींचे भान ठेवून बोलले पाहिजे, असे सांगत निलेश राणे यांनी बंधू नितेश राणे यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. पण कारण काय? ...
सारीपाट: गोव्याचे राजकीय महत्त्व नव्याने वाढविण्याची गरज आहे. मंत्रिमंडळ फेररचना करण्याची चर्चा गेले वर्षभर सुरू आहे. राजकीय स्थिती एकतर्फी झाल्याने केंद्रातील नेते गोव्यातील राजकारण्यांचे कोणतेच प्रस्ताव लवकर मान्य करत नाहीत. दक्षिण गोवा लोकसभा निवड ...
Rahul Gandhi News: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसंदर्भात लेखातून साधला निशाणा, म्हणाले - आता वेळ बिहारची; निवडणूक आयाेगासह भाजपने केला जाेरदार पलटवार ...
घडतंय बिघडतंय : महायुतीचाच घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेचे जिल्ह्यात २ आमदार आहेत. पैकी पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्याकडे पालकमंत्री पदाची धुरा आहे. ...
CM Devendra Fadnavis Replied Congress Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले. ...