श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Rahul Gandhi Birthday: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त राहुल गांधी यांना देशातील जनता, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. ...
Amit Shah vs Yogi Adityanath: अमित शाह आणि योगी आदित्यनाथ या दोघांमध्ये प्रारंभापासून सख्य नाही. पण वरिष्ठ नेतृत्वाने तंबी दिल्यामुळे योगी यांनी नमते घेतल्याची कुजबुज आहे. ...
CM Devendra Fadnavis News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमची महायुती चांगली कामगिरी करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ...