लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
पिंपरी चिंचवड शहराचे नामांतर करा; भाजप आमदाराने विधान परिषदेत शहरासाठी सांगितले नवीन नाव - Marathi News | Demand to rename Pimpri Chinchwad city; What name did the BJP MLA suggest in the Legislative Council? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पिंपरी चिंचवड शहराचे नामांतर करा; भाजप आमदाराने विधान परिषदेत शहरासाठी सांगितले नवीन नाव

Pimpri Chinchwad Rename news: पिंपरी चिंचवड शहराच्या नामांतराचा मुद्दा समोर आला आहे. भाजपच्या आमदाराने विधान परिषदेत नामांतराची मागणी केली.  ...

'मिशन पालिका' सुसाटsss... शरद पवार गट, 'प्रहार'च्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश - Marathi News | Many political party workers of Sharad Pawar group Prahar sanghatana joins BJP for Municipal elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मिशन पालिका' सुसाटsss... शरद पवार गट, 'प्रहार'च्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले सर्वांचे पक्षात स्वागत ...

“एका दगडात दोन पक्षी, PM मोदींसह RSS प्रमुख मोहन भागवतांनी निवृत्त व्हावे”; काँग्रेसचा टोला - Marathi News | congress jairam ramesh said along with pm narendra modi and rss chief mohan bhagwat should retire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“एका दगडात दोन पक्षी, PM मोदींसह RSS प्रमुख मोहन भागवतांनी निवृत्त व्हावे”; काँग्रेसचा टोला

Congress News: बिचाऱ्या अवार्ड-जीवी पंतप्रधानांचे कशा पद्धतीने मायदेशात स्वागत केले जात आहे, असे म्हणत काँग्रेस नेत्यांनी टीका केली. ...

"ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत म्हणून संजय राऊत दिल्लीला राहुल गांधींना भेटले"; भाजपाचा मोठा दावा - Marathi News | Sanjay Raut met Rahul Gandhi in Delhi to prevent Raj Thackeray Uddhav Thackeray brothers from coming together for alliance said BJP Ram Kulkarni | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत म्हणून संजय राऊत दिल्लीला राहुल गांधींना भेटले"; भाजपाचा मोठा दावा

Raj Thackeray Uddhav Thackeray together , sanjay raut : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून संजय राऊतांनी आधी महायुतीवर टीका केली होती ...

शिंदे-शाह भेटीबाबत संजय राऊतांचा खळबळजनक दावा; राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ? - Marathi News | "The group will merge with BJP, make me the Chief Minister"; Eknath Shinde's demand to Amit Shah, Sanjay Raut's sensational claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-शाह भेटीबाबत संजय राऊतांचा खळबळजनक दावा; राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ?

दिल्लीपुढे नाक घासणे, वारंवार झुकणे हे स्वत:ला बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार म्हणवतात, त्यांनी हे करणे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं. ...

मोहन भागवतांचे '७५' वर्षांचे वक्तव्य आणि विरोधक; म्हणतायत, ते मोदींना संकेत... - Marathi News | Mohan Bhagwat's '75' year old retirement statement and opponents; They are saying that it is a signal to PM Modi... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहन भागवतांचे '७५' वर्षांचे वक्तव्य आणि विरोधक; म्हणतायत, ते मोदींना संकेत...

Mohan Bhagwat: सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावरून विरोधकांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्यास सुरुवात केली आहे.  ...

जंगलातच...! तृणमूलचा नेता अन् भाजपची महिला नेता कारमध्ये दारू पित बसलेले; स्थानिकांनी पकडले तर... - Marathi News | BJP-TMC Liquor Party In the forest...! Trinamool leader and BJP woman leader deepa Adhikari sitting in a car drinking alcohol; If caught by locals... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जंगलातच...! तृणमूलचा नेता अन् भाजपची महिला नेता कारमध्ये दारू पित बसलेले; स्थानिकांनी पकडले तर...

BJP-TMC Liquor Party: पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी येथील रात्री उशिरा घडलेला हा प्रकार आहे. दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते दारुची पार्टी करत असल्याने आता वाद सुरु झाला आहे. ...

भाजपमध्ये वाढतेय ती ‘ताकद’ की ‘सूज’?; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांपुढे आव्हान मोठे - Marathi News | Is the 'strength' or 'swelling' increasing in BJP?; Big challenge ahead for state president Ravindra Chavan for upcoming election | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपमध्ये वाढतेय ती ‘ताकद’ की ‘सूज’?; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांपुढे आव्हान मोठे

रवींद्र चव्हाण साधे दिसतात; पण ठाणे, पालघरच्या पट्ट्यात इतर पक्षांबरोबरच एकनाथ शिंदेंनाही शह देण्याची ताकद ठेवणारा नेता अशी त्यांची इमेज आहे. ...