लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील करणार भाजपमध्ये प्रवेश, आज मुंबईत कार्यक्रम  - Marathi News | South India Jain Sabha President Raosaheb Patil to join BJP, event in Mumbai today | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील करणार भाजपमध्ये प्रवेश, आज मुंबईत कार्यक्रम 

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्तेही करणार प्रवेश ...

गोविंद गावडे भाजपमध्ये टिकणार का? पक्षाची 'वेट अॅण्ड वॉच' भूमिका - Marathi News | will govind gawade stay in bjp the party will take wait and watch stance | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोविंद गावडे भाजपमध्ये टिकणार का? पक्षाची 'वेट अॅण्ड वॉच' भूमिका

विविध नेत्यांमध्ये चर्चा : खांडोळा येथील सभेनंतर भाजप कोअर टीम सतर्क ...

गोविंद गावडे यांनी दंड थोपटले; भाजपमध्ये राहून सरकारशी तीव्र संघर्ष करणार - Marathi News | govind gawade will fight fiercely with the government by remaining in bjp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोविंद गावडे यांनी दंड थोपटले; भाजपमध्ये राहून सरकारशी तीव्र संघर्ष करणार

तांत्रिकदृष्ट्या पक्ष व आमदारकी सोडायची नाही; पण पुढील दीड वर्ष पक्षात राहून सरकारला जेरीस आणायचे अशी खेळी गोविंद गावडे खेळू शकतात. ...

गोविंद गावडेंमुळे 'एसटी' भाजपपासून दूर जाणार? सभेनंतर राजकीय चर्चेला उधाण - Marathi News | will st community move away from bjp because of govind gawade political discussion flares up after the meeting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोविंद गावडेंमुळे 'एसटी' भाजपपासून दूर जाणार? सभेनंतर राजकीय चर्चेला उधाण

गोविंद गावडे यांना मंत्रिपदावरून काढल्यानंतर फोंड्यात 'एसटी' दुखावल्याची भावना ...

कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार - Marathi News | Kaliganj Bypoll Result: Who is Alifa Ahmed?; Her husband is a doctor and she was working in TCS; Now she has become an MLA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार

कालीगंज मतदारसंघातील पोटनिवडणूक येथील टीएमसीचे आमदार नसीरुद्दीन अहमद यांच्या निधनामुळे झाली ...

कोल्हापुरात काँग्रेस, भाजपला धक्का; शारंगधर देशमुखांसोबत कोण..कोण?, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश - Marathi News | Some former corporators including Sharangdhar Deshmukh of Congress in Kolhapur will join Shinde Sena | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात काँग्रेस, भाजपला धक्का; शारंगधर देशमुखांसोबत कोण..कोण?, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश

१२ ते १५ जण येणार असल्याचा दावा ...

आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला - Marathi News | AAP won 2 assembly seats; BJP had staked its strength | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला

पोटनिवडणूक : भाजप, तृणमूल, काँग्रेसने राखली प्रत्येकी एक जागा ...

“राज्यात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची नाही; चर्चा अवास्तव, अवाजवी, अतार्किक”: आशिष शेलार - Marathi News | bjp ashish shelar said compulsion in the state is only marathi not hindi and the discussion is unrealistic unreasonable illogical | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज्यात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची नाही; चर्चा अवास्तव, अवाजवी, अतार्किक”: आशिष शेलार

आम्ही मराठीचे कट्टर समर्थक आहोत तसेच विद्यार्थी हिताचे खंदे पुरस्कर्ते आहोत, अशी स्पष्ट भूमिका आशिष शेलार यांनी मांडली. ...