श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Bihar Crime News: बिहारमधील ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत अनेक बातम्या येत असतात. आता बिहारमधील या ढिसाळ कायदा आणि सुव्यवस्थेचा फटका प्रसिद्ध गायिका आणि भाजपाच्या आमदार मैथिली ठाकूर यांच्या कुटुंबीयांना बसला आहे. ...
टिपू सुलतान मुद्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या विधानावरून भाजपाने कोंडी केली. त्यानंतर काँग्रेसनेही भाजपाला घेरले. ...
Nagpur Crime News: नागपूरमध्ये भाजपाच्या नगरसेविका मानसी शिमले यांचे पती नितीन शिमले यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आळा. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...