लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
आमच्याही १८ जागा, कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला दावा  - Marathi News | We also have 18 seats, Minister Chandrakant Patil claims the post of Kolhapur Zilla Parishad President | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आमच्याही १८ जागा, कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला दावा 

जनसुराज्य व भाजप हे शरीराने वेगळे असले तरी आमच्या दोन्ही पक्षांचा आत्मा एकच ...

Satara ZP: भाजपचं टेन्शन वाढवून 'राष्ट्रवादी' टूरवर..!, सातारा झेडपीचा सत्तासंघर्ष वाढला - Marathi News | While the power struggle in Satara Zilla Parishad has intensified BJP is increasing the tension and the NCP is on tour | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara ZP: भाजपचं टेन्शन वाढवून 'राष्ट्रवादी' टूरवर..!, सातारा झेडपीचा सत्तासंघर्ष वाढला

शिंदेसेनेचे सदस्यही सुरक्षित ! ...

Satara ZP: सातारा जिल्हा परिषदेत भाजप, राष्ट्रवादीची गटनोंदणी पूर्ण; अध्यक्ष निवडीच्या तारखेची प्रतीक्षा - Marathi News | BJP, NCP group registration complete in Satara Zilla Parishad; Waiting for the date of president election | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara ZP: सातारा जिल्हा परिषदेत भाजप, राष्ट्रवादीची गटनोंदणी पूर्ण; अध्यक्ष निवडीच्या तारखेची प्रतीक्षा

शिंदेसेनेच्या गटनेतेपदी अशोक दगडू पाटील यांची यापूर्वीच निवड झाली आहे ...

‘४० टक्के कमिशनखोर सरकार’, त्या टीकेवरून कोर्टाने राहुल गांधींना दिला दिलासा - Marathi News | Court gives relief to Rahul Gandhi over criticism of '40 percent commission-hungry government' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘४० टक्के कमिशनखोर सरकार’, त्या टीकेवरून कोर्टाने राहुल गांधींना दिला दिलासा

Rahul Gandhi News : कर्नाटक उच्च न्यायालयाने एका खटल्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांना दिलासा देताना त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली मानहानीची फौजदारी याचिका रद्द केली आहे.   ...

पोलिसांनी पक्षपातीपणे गुन्ह्यातून महापौरांचे नाव वगळले;पोलिस आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस काढणार मोर्चा  - Marathi News | pune news Police biasedly excluded the mayors name from the crime; Congress will take out a march for the resignation of the police commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांनी पक्षपातीपणे गुन्ह्यातून महापौरांचे नाव वगळले

काँग्रेस पक्षाकडून केलेल्या तक्रारीमध्ये महापौर नागपुरे यांचे नाव असतानाही गुन्हा दाखल करताना पोलिसांनी पक्षपातीपणा करत त्यांचे नाव गुन्ह्यातून वगळले. ...

शिंदे-नाईक यांच्यात आता 'बॅनरयुद्ध'! 'स्मृतिभ्रंश झालेल्या शिल्पकारांवर मोफत उपचार'; शिंदेंच्या समर्थकांचा बोचरा वार - Marathi News | Eknath Shinde vs Ganesh Naik Now a 'banner war' between Shinde-Naik! 'Free treatment for sculptors with amnesia'; Shinde's supporters' blunt attack | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिंदे-नाईक यांच्यात आता 'बॅनरयुद्ध'! 'स्मृतिभ्रंश झालेल्या शिल्पकारांवर मोफत उपचार'; शिंदेंच्या समर्थकांचा बोचरा वार

Eknath Shinde vs Ganesh Naik: नवी मुंबईत गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद विकोपाला. शिंदे समर्थकांनी शहरात 'स्मृतिभ्रंश झालेल्या शिल्पकारांवर मोफत उपचार'चे बॅनर लावून नाईकांना डिवचले. ...

Pimpari-chinchwad : महापालिका निवडणुकीमध्ये बंडखोरी करणाऱ्यांवर भाजपकडून होणार कारवाई - Marathi News | pimpari-chinchwad BJP will take action against those who rebelled in the municipal elections | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpari-chinchwad : महापालिका निवडणुकीमध्ये बंडखोरी करणाऱ्यांवर भाजपकडून होणार कारवाई

- सुमारे १५ माजी नगरसेवक आणि २५ पदाधिकाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार ...

‘EVM हॅक करू असे सांगून उमेदवारांकडून २५ लाख रुपये घेतले’, सुनील शेळकेंचा भाजपाच्या नेत्यावर गंभीर आरोप - Marathi News | 'He took Rs 25 lakh from candidates by saying he would hack EVMs', Sunil Shelke makes serious allegations against BJP leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :EVM हॅक करू असे सांगून उमेदवारांकडून २५ लाख घेतले, सुनील शेळकेंचा भाजपा नेत्यावर आरोप

Sunil Shelke News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मावळमधील आमदार सुनील शेळके यांनी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या मावळमधील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांवर नाव न घेता गंभीर आरोप केला आहे. ...