शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना

सातारा : Satara: भूकंप प्रवण खोऱ्यात 'राजकीय भुकंपा'च्या चर्चा, आणखी एका 'पाटणकरां'ना 'कमळा'ची भुरळ!

राष्ट्रीय : “...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर

राष्ट्रीय : प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...

पुणे : पुण्यात आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढवू; मुरलीधर मोहोळ यांची माहिती

मुंबई : २० मे नंतर कुठलेही काँक्रिटीकरण करु नका, आशिष शेलारांचे पालिका अधिकाऱ्यांना निर्देश

ठाणे : भाजप, आव्हाड यांना शिंदेसेनेचा धक्का

महाराष्ट्र : संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...

राष्ट्रीय : 'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप

ठाणे : उल्हासनगरात भाजपाची तिरंगा यात्रा, महायुतीचे नेते सहभागी