शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : स्थानिक मच्छिविक्रेत्या महिलांना बांगलादेशी, रोहिंग्यांकडून मारहाण, नितेश राणेंची भाऊच्या धक्क्यावर धाव, दिले असे आदेश 

राष्ट्रीय : 'शशी थरुर भाजपचे सुपर प्रवक्ते झाले...', काँग्रेस नेत्याची आपल्याच खासदारावर बोचरी टीका

नागपूर : आमदार जोशींच्या आक्षेपांवर मंत्री राठोड यांना चौकशी करण्याचे निर्देश

राष्ट्रीय : 'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?

राष्ट्रीय : जर त्याच दिवशी त्या मुजाहिदीनांना...!, सरदार पटेलांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर मोठा प्रहार; स्पष्टच बोलले

मुंबई : Devendra Fadnavis : माधवबागेतील लक्ष्मी नारायण मंदिर केवळ दगड-विटांचे नाही, येथे कणाकणात देव - मुख्यमंत्री

सांगली : Sangli Politics: जयंत पाटील-सम्राट महाडिक यांच्या भेटीला राजकीय रंग, महायुतीत जाण्याच्या चर्चेला पुन्हा उधाण

मुंबई : “PM मोदींना भारतीय असल्याचा अभिमान, चिमूटभर सिंदूरची किंमत जगाला दाखवून दिली”: अमित शाह

राष्ट्रीय : भाजपने आमदार हेब्बार आणि सोमशेखर यांची पक्षातून सहा वर्षांसाठी केली हकालपट्टी, इतकं गंभीर काय घडलं?

राष्ट्रीय : राज्यसभेत विरोधकांची शक्ती वाढणार, 8 जागांच्या निवडणुकीनंतर समिकरण बदलणार