शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

संपादकीय : विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!

राष्ट्रीय : Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस

राष्ट्रीय : बिहारमध्ये सत्ता कोणाची? नितीश-तेजस्वी यांच्या सत्तेचे भविष्य 'या' ६ जागांच्या निकालावर

राष्ट्रीय : Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी

राष्ट्रीय : Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर

महाराष्ट्र : बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित

गोवा : झेडपीसाठी भाजपचे ८० टक्के नवे चेहरे; नावे निश्चित, घोषणा बाकी 

राष्ट्रीय : नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला

सांगली : Sangli: आष्ट्यात विरोधकांचे बेरजेचे नाही तर, वजाबाकीचे राजकारण

छत्रपती संभाजीनगर : भाजपात गेलेला नेता १५ दिवसांत स्वगृही ठाकरेसेनेत; पक्षाकडून थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी