श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Uttar Pradesh Accident: एक भरधाव स्कॉर्पियो गाडी चालकाचं नियंत्रण सुटून रस्ता सोडून थेट घरात घुसल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमधील संकल्प वाटिका येथे घडली आहे. ...
माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात दोन मोठ्या निवडणुका झाल्या. त्यातील लोकसभा निवडणुकीत आपल्याला अपेक्षित यश आले नाही. त्यादिवसापुरती माझ्याही मनात निराशा होती असं बावनकुळे म्हणाले. ...
गोंदियाला एकदाही पैसे दिले नाहीत. हे चालणार नाही. मला पत्रकारांना सांगावे लागेल. एक अधिकारी पूर्ण रक्कम घेऊनच काम करतो, असाही अग्रवाल यांचा आक्षेप होता. ...
पटोले विधानसभाध्यक्ष असताना त्यांनी ठरवून दिलेली कारवाई झाली त्यांच्याच विरोधात; मंत्री कोकाटे, लोणीकर यांनी शेतकरीविरोधी वक्तव्यांसाठी माफी मागावी या मागणीवरून गदारोळ ...
काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशासंदर्भात सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे, विविध प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. दरम्यान, भाजप खासदार डॉ. निशिकांत दुबे यांनी या विषयावर स्पष्टपणे भाष्य केले आहे... ...