श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशासंदर्भात सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे, विविध प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. दरम्यान, भाजप खासदार डॉ. निशिकांत दुबे यांनी या विषयावर स्पष्टपणे भाष्य केले आहे... ...
चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळाल्यानंतर भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली आहे की यंदाचा महापौर हा भाजपाचाच असला पाहिजे. हरिश्चंद्र पाटील यांच्या रूपाने याअगोदर भाजपाला महापौर पद लाभले होते. मात्र सेनेच पारडं पालिकेत जड राहिले ...
CM Devendra Fadnavis News: आम्ही बोलबच्चन भैरवी नाही. मोठी भाषणे करायची आणि कर्तृत्वशून्य आम्ही नाही. ये पब्लिक हैं, सब जानती हैं, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...
Maharashtra BJP State President Ravindra Chavan Political Career: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष असा रवींद्र चव्हाण यांचा प्रवास राहिला आहे. ...
मतदारांच्या आशीर्वादाने अपक्ष म्हणून मागील विधानसभा निवडणूक लढवली, पक्ष नसताना कमी कालावधीत लढवलेल्या या निवडणुकीत मानेंना मतदारांनी ४० हजार मते दिली होती ...