लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
मुख्यमंत्री प्रमोद सावंत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले! - Marathi News | goa cm pramod sawant meet pm narendra modi in delhi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री प्रमोद सावंत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले!

पर्तगाळ मठाच्या ५५० व्या वर्धापनदिनाचे निमंत्रण ...

मंत्रिमंडळ फेररचनेनंतर मंत्र्यांच्या खात्यांत होणार मोठे फेरबदल; कामत, तवडकरांना वजनदार खाती? - Marathi News | after the cabinet reshuffle there will be a major reshuffle in ministerial portfolios in goa state govt | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्रिमंडळ फेररचनेनंतर मंत्र्यांच्या खात्यांत होणार मोठे फेरबदल; कामत, तवडकरांना वजनदार खाती?

दिगंबर कामत यांनी यापूर्वी मंत्री असताना कला व संस्कृती खात्याची जबाबदारी सांभाळलेली आहे. ...

दिगंबर कामत, रमेश तवडकरना मंत्रिपद, आलेक्स सिक्वेरांचा राजीनामा; सभापतिपदी गणेश गावकर शक्य - Marathi News | digambar kamat and ramesh tawadkar get ministerial posts alex sequeira resigns and ganesh gaonkar likely to be the chairman of goa assembly | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिगंबर कामत, रमेश तवडकरना मंत्रिपद, आलेक्स सिक्वेरांचा राजीनामा; सभापतिपदी गणेश गावकर शक्य

आज दुपारी १२ वाजता शपथविधी ...

पुढील विधानसभा निवडणूक पेडणेतून लढवणार: बाबू आजगावकर - Marathi News | will contest next assembly elections from pedne said babu ajgaonkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पुढील विधानसभा निवडणूक पेडणेतून लढवणार: बाबू आजगावकर

लोकांच्या पाठिंब्यामुळेच घेतला निर्णय ...

चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई - Marathi News | Sanjay Kumar caught posting wrong election data; Maharashtra Election Commission takes major action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

संजय कुमार हे लोकनीती-सीएसडीएस संस्थेचे समन्वयक आहेत. सीडीएस ही संस्था निवडणूक डेटा आणि सामाजिक अभ्यास यासाठी ओळखली जाते ...

'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? - Marathi News | 'I had resigned before being arrested', Amit Shah breaks silence; What is the point of the controversy? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घटना दुरुस्ती विधेयक मांडताना प्रचंड गोंधळ झाला. याच गदारोळात काँग्रेसच्या खासदाराने शाह यांच्यावर आरोप केला. त्यावर शाह काय म्हणाले? ...

लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं? - Marathi News | Union Home Minister Amit Shah introduced bills to remove PM or CMs arrested on serious charges, sparking opposition protests in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?

विधेयकाचा विरोध करत विरोधी पक्षातील काही खासदार सभागृहाच्या वेलमध्ये उतरून घोषणाबाजी करत होते. ...

'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Delhi CM Rekha Gupta: 'A big shock, but now...', Chief Minister Rekha Gupta's first reaction after the attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया

Delhi CM Rekha Gupta: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपी राजेश खिमजीविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. ...