श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Rakha Gupta Delhi CM House Renovation: भाजपाच्या रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या आहेत. पीडब्ल्यूडी विभागाने आता रेखा यांच्यासाठी बंगल्याच्या रिनोवेशनचे काम हाती घेतले आहे. ...
PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या कॅरिबियन देश त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या दौऱ्यावर आहेत. येथील येथील राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह ४० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या भारतीय वंशाची आहे. ...
Nitesh Rane Criticize MNS: मराठीत न बोलल्याने काही परप्रांतीयांना झालेल्या मारहाणीच्या मुद्द्यावरून भाजपा नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, गोरगरीब हिंदूंना कशाला मारहाण करताय, हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अ ...
BJP Nitesh Rane News: शक्तिपीठ महामार्गसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत. लोकांना विश्वासात घेऊन काम सुरू करायचे आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. ...