शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

परभणी : परभणीत भाजप-शिंदेसेनेची युती जागावाटपात तुटली; भाजपने धोका दिल्याचा शिंदेसेनेच्या नेत्यांचा आरोप

महाराष्ट्र : मराठवाड्यात युतीत फूट; संभाजीनगरनंतर जालना, नांदेड अन् परभणीत भाजप-शिंदेसेना-NCP स्वतंत्र लढणार

अमरावती : उमेदवार मनपाचा कंत्राटदार नसावा; स्वयंघोषणापत्र सादर करावे लागणार

नवी मुंबई : NMMC Election 2026: ...तर आमदारकीचा राजीनामा देईन; आमदार मंदा म्हात्रेंचं गणेश नाईकांना चॅलेंज, भाजपात वाद पेटला

वसई विरार : “बहुजन विकास आघाडीचा वसई-विरार निवडणुकीतही पराभव करू, आमचाच महापौर होईल”: स्नेहा दुबे पंडित

सांगली : Sangli Municipal Election 2026: सांगलीत भाजपमध्ये नाराजीनाट्य, बंडखोरांनी थोपटले दंड; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार

नाशिक : Nashik Municipal Election 2026: आमदारांच्या वारसांचा पत्ता कट; पक्षाचा निर्णय शिरसावंद्य, हिरे, फरांदे माघार घेणार

नाशिक : Nashik Municipal Corporation Election : नाशकात शिंदेसेना-राष्ट्रवादी एकत्र; महायुतीत फूट तर मविआत एकजूट, भाजपकडून 'ही' नावं निश्चित

राष्ट्रीय : Amit Shah : Video - बंगालमधील घुसखोरी संपवणार, प्रत्येकाला शोधून बाहेर काढणार, अमित शाह कडाडले

पुणे : PMC Elections 2026 :'देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला नाही, मी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार'; पुण्यात भाजपाच्या उमेदवाराची नाराजी