शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे...; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण

चंद्रपूर : चंद्रपूर जागा वाटप : भाजपचे सस्पेन्स, काँग्रेसमध्ये खलबते;वडेट्टीवारांचा चंद्रपुरात ठिय्या

राष्ट्रीय : Mamata Banerjee : I Don't Care, अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप

सांगली : Sangli Municipal Election 2026: भाजपने अंडरएस्टिमेट केल्याने शिंदेसेना सर्व जागा लढणार - शंभूराज देसाई 

छत्रपती संभाजीनगर : निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

जळगाव : उमेदवारी नाकारल्याने आमदार भोळेंना घेराव; इच्छुक उमेदवाराच्या कुटुंबाचा टाहो; हॉटेलमध्ये हायहोल्टेज ड्रामा

नाशिक : नाशकात भाजपा कार्यकर्त्यांचा राडा, पैसे घेऊन तिकीट वाटल्याचा आरोप; महाजन म्हणाले, चौकशी करू...

पुणे : कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात..., उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?

कल्याण डोंबिवली : भाजपला उमेदवारी दिल्यास अपक्ष उभा राहिन : पाटील

मुंबई : भाजपच्या बालेकिल्ल्यातच शिंदेसेनेचे आव्हान, भाजपच्या मुलुंड विधानसभा अध्यक्षानेही दिला राजीनामा