श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Amit Raj Thackeray Meets BJP Minister Ashish Shelar: नुकतीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यानंतर आता अमित ठाकरे यांनी भाजपाचे नेते आशिष शेलार यांची भेट घेतली. ...
Former Vice President Jagdeep Dhankhar Residence Address Found: उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखड सार्वजनिकपणे कुणालाच दिसले नसल्यामुळे विरोधकांनी त्यांच्या ठावठिकाणाबाबत काही दावे करत प्रश्न उपस्थित केले होते. ...
Raj Thackeray And CM Devendra Fadnavis Meet: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची ही भेट राजकीय चर्चेला खाद्य पुरविणारी ठरली असल्याचे म्हटले जात आहे. ...