लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
करभार लावून ट्रम्प यांनी घेतली मोदींची विकेट; काँग्रेसची टीका - Marathi News | pune news Trump took Modi's wicket by imposing taxes; Congress criticizes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :करभार लावून ट्रम्प यांनी घेतली मोदींची विकेट; काँग्रेसची टीका

ट्रम्प यांनी भारतातून अमेरिकेत निर्यात केल्या जाणाऱ्या मालावर २७ टक्के कर लावला ...

विरोधकांना मोठा धक्का! वक्फ विधेयकावरील मतदानापूर्वी BJD ने बदलली भूमिका... - Marathi News | Waqf Amendment Bill Big shock to the opposition! BJD's neutral stance before the polls on Waqf Amendment Bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांना मोठा धक्का! वक्फ विधेयकावरील मतदानापूर्वी BJD ने बदलली भूमिका...

लोकसभेनंतर राज्यसभेतही वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर होणार. ...

'काँग्रेसने मुस्लिमांना दुय्यम दर्जाचा नागरिक बनवले', वक्फवरील चर्चेदरम्यान नड्डांचा हल्लाबोल - Marathi News | Waqf Bill 2025: 'Congress made Muslims second-class citizens', JP Nadda's attack during the discussion on Waqf | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेसने मुस्लिमांना दुय्यम दर्जाचा नागरिक बनवले', वक्फवरील चर्चेदरम्यान नड्डांचा हल्लाबोल

'काँग्रेसने 70 वर्षे मुस्लिमांना घाबरवले, मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखले.' ...

Sanjay Raut : "जिन्नांचा आत्मा तुमच्यात बसलाय, नव्या मुल्लांनी मला शिकवू नये"; संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | spirit of jinn is in you, new mullahs should not teach me Sanjay Raut criticizes BJP over Waqf Bill | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जिन्नांचा आत्मा तुमच्यात बसलाय, नव्या मुल्लांनी मला शिकवू नये"; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ...

"जेव्हा भाजप सरकार जाईल, तेव्हा...!" वक्फ विधेयकावरून ममता बॅनर्जी यांचं मोठं विधान - Marathi News | west bengal Mamata Banerjee's big statement on the Waqf Bill says when bjp government is removed we will cancel waqf bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जेव्हा भाजप सरकार जाईल, तेव्हा...!" वक्फ विधेयकावरून ममता बॅनर्जी यांचं मोठं विधान

ममता म्हणाल्या, "भाजपने देशाचे विभाजन करण्यासाठी वक्फ (सुधारणा) विधेयक आणले आहे. जेव्हा भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार जाईल आणि नवीन सरकार स्थापन होईल, तेव्हा..." ...

“आता ठाकरेंच्या उमेदवारांना कोणी मत देणार नाही, उद्धवसेनेतील अनेक जण भाजपात येण्यास इच्छूक” - Marathi News | bjp chandrashekhar bawankule criticized uddhav thackeray over waqf board amendment bill stand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आता ठाकरेंच्या उमेदवारांना कोणी मत देणार नाही, उद्धवसेनेतील अनेक जण भाजपात येण्यास इच्छूक”

BJP Chandrashekhar Bawankule News: वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरील भूमिकेवरून ठाकरेंकडील हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते पक्ष सोडून जाण्याच्या मानसिकतेत असून, आगामी काही दिवसांत अनेक जण भाजपात प्रवेश करून शकतात, असा दावा करण्यात आला आहे. ...

Waqf Bill: वक्फ विधेयक मंजूर झाल्यानंतर रझा अकादमी आक्रमक; मुंबईत बैठक, सरकारला दिला इशारा - Marathi News | Waqf Bill: Raza Academy aggressive after the pass of the Waqf Bill in loksabha; Meeting in Mumbai, warning to the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वक्फ विधेयक मंजूर झाल्यानंतर रझा अकादमी आक्रमक; मुंबईत बैठक, सरकारला दिला इशारा

वक्फ विधेयक मंजूर झाल्यानं मुस्लिमांमध्ये नाराजी आहे. आम्ही आमच्या संपत्तीचं रक्षण करू, कायद्याच्या चौकटीत राहून आम्हाला जे काही करायचे ते करू असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. ...

Eknath Shinde: "मला 'एसंशिं' म्हणता तुम्ही 'यूटी' म्हणजे यूज अँड थ्रो का?"; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं - Marathi News | Eknath Shinde Slams Uddhav Thackeray Over waqf bill | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मला 'एसंशिं' म्हणता तुम्ही 'यूटी' म्हणजे यूज अँड थ्रो का?"; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं

Eknath Shinde on Uddhav Thackeray Comment: एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. ...