श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally : आज झालेल्या विजय सभेत मराठीच्या मुद्द्यावरून राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाचे वाभाडे काढले. तसेच उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही भाजपाला खडेबोल सुनावले. हिंदुत्व ही कोणत्याही ...
BJP Ashish Shelar And Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. यानंतर आता भाजपाने यावर पलटवार केला. ...
BJP Criticize Uddhav Thackeray: हिंदी सक्तीचा जीआर रद्द करण्यास भाग पाडल्यानंतर आज आयोजित करण्यात आलेल्या सभेच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मराठीवरील प्रेमावरून उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचं मराठीवरील प्रेम हे पुतना मावशीचं प् ...