श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Nishikant Dubey Raj Thackeray Uddhav Thackeray: भाजपचे खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा एकदा एकदा राज ठाकरे, उद्धव ठाकरेंवर टीका करताना महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, अशा शब्दात ललकारले. ...
गडकरी म्हणाले की, भारतातील वाहतूक क्षेत्र एका मोठ्या बदलातून जात आहे. ११ प्रमुख वाहन उत्पादकांकडून ट्री बँक, मोबाइल-आधारित ड्रायव्हिंग टेस्ट आणि फ्लेक्स-फ्युएल इंजिनसारखे उपक्रम पाइपलाइनमध्ये आहेत. ...
Hindi Controversy in Maharashtra: महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या मुद्द्याने राजकारण ढवळून निघाले. याच मुद्द्यावर बोलताना भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना ललकारलं आहे. ...
भोजपुरी अभिनेता आणि माजी खासदार दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ यांनी राज ठाकरेंना डिवचलं आहे. मराठी बोलत नाही, हिंमत असेल तर महाराष्ट्रातून काढून दाखवा असं थेट चॅलेंजच त्यांनी राज ठाकरेंना दिलं आहे. ...
मुख्यमंत्री फडणवीस यांनी २०१४ ते १९ या आपल्या पहिल्या कार्यकाळात ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ हा टीव्ही शो केला होता. आता पॉडकास्टच्या माध्यमातून ते जनसंवाद साधणार आहेत. ...
‘भाऊबंदकी’ हा विषय मराठी कथा, कादंबरी, नाटक, चित्रपट इतकेच काय सिरीयल अन् वेबसिरीज यांना वर्षानुवर्षे खाद्य पुरवत आला. कित्येक बायकांचे पदर या विषयाने ओले केले. ...
BJP Minister Chandrakant Patil News: ठाकरे बंधू किती दिवस एकत्र राहतात. निवडणुकांपर्यंत तरी एकत्र राहतात की त्या आधीच वेगळे होतात, हे काळच ठरवेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ...