श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Uddhav Thackeray Vidhan Sabha PC News: आम्ही एकत्र आल्यामुळे भाजपाची आगपाखड होत आहे. मराठी माणसाचे आनंदाचे क्षण यांना रुदाली वाटत असतील तर हे अत्यंत विकृत, हिणकस आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. ...
Nishikant Dubey Raj Thackeray Uddhav Thackeray: भाजपचे खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा एकदा एकदा राज ठाकरे, उद्धव ठाकरेंवर टीका करताना महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, अशा शब्दात ललकारले. ...
गडकरी म्हणाले की, भारतातील वाहतूक क्षेत्र एका मोठ्या बदलातून जात आहे. ११ प्रमुख वाहन उत्पादकांकडून ट्री बँक, मोबाइल-आधारित ड्रायव्हिंग टेस्ट आणि फ्लेक्स-फ्युएल इंजिनसारखे उपक्रम पाइपलाइनमध्ये आहेत. ...