शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : PMC Election Results 2026: गजा मारणेच्या पत्नीला तिकीट देणं नडले; नागरिकांनी मतदानातून उत्तर दिले, जयश्री मारणेंचा पराभव

नागपूर : Nagpur Election Results 2026 : नागपूर प्रभाग २९ मध्ये भाजपचा ‘फुलहाऊस’, चारही जागांवर भाजपचा दणदणीत विजय

मुंबई : मुंबईत शिंदेसेनेला 'जोर का झटका धीरे से'.. भाजपचा 'डुप्लिकेट' AB फॉर्मवाल्या उमेदवार विजयी

पुणे : अमोल बालवडकरांबाबत पहिली अपडेट आली; प्रभागातील चारपैकी भाजपचे तीन उमेदवार आघाडीवर...

पुणे : PMC Election Results 2026: जिच्या उमेदवारीसाठी भाजपसोबतची युती तोडली...! तिला जिंकता आले नाही...; धंगेकरांच्या पत्नीचा पराभव

राष्ट्रीय : बीएमसीत भाजपची सरशी, पण चर्चा मात्र 'रसमलाई'ची; पी.सी.मोहनांचा राज ठाकरेंना डिवचणारा फोटो व्हायरल!

मुंबई : “आधीपासूनच सांगतोय, मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आले, त्याच दिवशी…”; भाजपा नेत्यांचे मोठे विधान

पुणे : PMC Election Results 2026: भाजपच्या झंझावातात मशाल पेटली...! पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे खाते उघडले, ही एक जागा जिंकली...

सांगली : Sangli Municipal Election Result 2026: सांगली महानगरपालिकेत 'भाजपा'ने विरोधकांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'; जयंत पाटील, विश्वजीत कदम, विशाल पाटलांचा पराभव

वसई विरार : VVMC Election Result 2026: वसईत जागा घटल्या पण हितेंद ठाकूरांनी गड राखला; भाजपाची कडवी झुंज