शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : मुंबईत शिवसेनेचा महापौर? दबावतंत्र की एकनाथ शिंदेंची खेळी...; भाजपाची डोकेदुखी वाढली

पुणे : PMC Election Results 2026: पुण्याच्या बहुचर्चित कसबा-विश्रामबागमध्ये भाजपचे वर्चस्व; काँग्रेस, मनसे, शिवसेना, उद्धवसेनेला भोपळा

अमरावती : राणांनी भाजपचा पद्धतशीर गेम केला, भाजपचे 'लंगडं' सरकार येणार! यशोमती ठाकूर यांनी जखमेवर मीठ चोळले...

मुंबई : टी-२०ला लाजवेल असा थरार, मुंबई मनपाच्या ‘या’ वॉर्डात केवळ ७ मतांनी फैसला, रोमांचक लढतीत कोण जिंकलं?

मुंबई : 'ऑपरेशन लोटस' की 'मातोश्री'ची खेळी? शिंदे मुंबईतील जिंकलेल्या उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवणार...

पुणे : PMC Election Results 2026: एकापेक्षा अधिकची परंपरा यंदाही कायम; पुणे महापालिकेत दिसणार पती-पत्नी, दोन भाऊ, सासू अन् सुनबाई

सांगली : Sangli Municipal Election Results 2026: सांगलीत भाजपचे बहुमत एका जागेने हुकले, अनेक दिग्गजांचा पराभव

नाशिक : विजय मिळवूनही भाजप लक्ष्यपूर्तीपासून दूर

कोल्हापूर : Ichalkaranji Municipal Election Results 2026: इचलकरंजीत ४३ जागा जिंकत भाजपची एकहाती सत्ता

पुणे : PMC Election Results 2026: पुण्यात भाजपच कारभारी; तब्बल ११९ जागेंवर कमळ फुलले, पहा १६५ विजयी उमेदवारांची नावे...