चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
भाजपा, मराठी बातम्या FOLLOW Bjp, Latest Marathi News श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Modi Govt 11 Years: आज केंद्रातील मोदी सरकारला 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. ...
गोंडा येथील भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमर किशोर कश्यप उर्फ बंबम हे एका महिलेसोबतच्या व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आहेत. ...
गेल्या काही दिवसांत महायुतीतून जी वेगवेगळी विधाने येत आहेत ती ऐकली तरीही हे एकत्र लढतील का? ...
मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील भाजपमधील अंतर्गत वाद आता पोलिस ठाण्यापर्यंत ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. ...
PM Modi Advise To BJP Leaders: अलिकडेच मध्य प्रदेश आणि हरियाणातील भाजप नेत्यांच्या वक्तव्यामुळे पक्षाची बदनामी झाली आहे. ...
जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना सीबीआयची नोटीस आली. या नोटीसबाबत त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर केली. ...
२०२४ मध्ये एनडीए-३ ची स्थापना झाल्यानंतरची ही पहिलीच मोठी बैठक आहे. अशोका हॉटेलमध्ये ही बैठक घेण्यात आली. ...