श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी जर्मन वृत्तपत्र 'फ्रँकफर्ट ऑलगेमिंग झीतुंग'ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी भारत-पाकिस्तानसंदर्भातही भाष्य केले. ते म्हणाले, ''पाकिस्तानकडे असलेली बरेचशी शस्त्रास्त्रे चीनची आहेत. दोन्ही देशांचे संबंधही चांगले आहेत. यावर ...