शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : दिल्ली विधानसभेनंतर महापालिकेत आपला धक्का देण्याची तयारी, तीन नगरसेवक भाजपात दाखल 

पिंपरी -चिंचवड : मविआत गेलेले नेते पुन्हा स्वगृही परतू लागले; एकनाथ पवार पुन्हा भाजपामध्ये

गोवा : मंत्र्यांच्या कामगिरीवर वॉच; दामू नाईक यांना अमित शाह यांनी दिल्या पक्षहितासाठी महत्त्वाच्या सूचना

अमरावती : भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही; पण आम्ही शेतकऱ्यांना विमा देताे, कृषिमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

पिंपरी -चिंचवड : Pimpri Chinchwad: विधानसभेला शिवसेनेत प्रवेश; आता घरवापसी, एकनाथ पवार पुन्हा भाजपात

राष्ट्रीय : नोटा मोजण्याचं मशीन...; भाजपा नेत्याच्या घरावर १८ तास चाललेल्या ईडीच्या छाप्यात काय सापडलं?

महाराष्ट्र : हो, मी धनंजय मुंडेंना तीन दिवसांपूर्वी भेटलो! सुरेश धसांनी कारण सांगितले, पण बावनकुळेंना खोटे पाडले

पुणे : एकपडदा थिएटरची अवस्था अत्यंत बिकट; लवकरच तोडगा काढणार, आशिष शेलारांचे आश्वासन

महाराष्ट्र : भाजपाशी जवळीक वाढतेय? छगन भुजबळांकडून RSSची स्तुती; केले श्रीराम पूजन अन् आरती

राष्ट्रीय : दिल्ली विधानसभा निवडणूक निकालातून TMC नं 'धडा' घेतला; आता असा डाव टाकला