शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : “कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?

आंतरराष्ट्रीय : “आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात अजित पवारांची मुसंडी; शिंदेसेनेपेक्षा पटकावल्या दुप्पट जागा

नागपूर : सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले

सोलापूर : सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

रायगड : पनवेलमध्ये भाजपचे वर्चस्व; शिंदेसेना अन् मविआचा अस्तित्वासाठी संघर्ष

नवी मुंबई : नवी मुंबईत शिंदेसेना-भाजपमध्येच रस्सीखेच; मविआची धडपड सुरू

कल्याण डोंबिवली : भाजपच्या ‘रात्रीस पक्षप्रवेश चाले’ची ‘केडीएमसी’त चर्चा

कल्याण डोंबिवली : भाजपचा नवा शॉर्टकट; वेळेत सभा सुरू करा, तासाभरात भाषणे संपवा, सभेपेक्षा पाण्याच्या वेळेचीच काळजी

गोवा : 'माझे घर' योजना भाजपला आली कामी; विश्वजीत व दिव्या राणे यांचा प्रभाव वाढला